एक्स्प्लोर

Phaltan Crime news: फलटणच्या डॉक्टर तरुणीचे खळबळजनक आरोप, डॉ. धुमाळ म्हणतात, मला काहीच माहिती नाही, खासदारांचं नाव काढताच बोलतीच बंद झाली

Phaltan Doctor girl death: मृत डॉक्टर तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणारा आरोपी पीएसआय गोपाळ बदने अद्याप फरार आहे. सातारा पोलिसांना अजूनही त्याला शोधता आलेले नाही.

Phaltan Doctor girl Suicide news: फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे साताऱ्यासह राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या डॉक्टर तरुणीने भाऊबीजेच्या दिवशी फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Satara Doctor Suicide) केली होती. तिने आपल्या हातावर लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये PSI गोपाळ बदने, प्रशांत बनकर, खासदार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याबाबत आपण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. अंशुमन धुमाळ यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचेही तरुणीने सुसाईड नोटमध्ये (Suicide note) म्हटले होते. मात्र, 'एबीपी माझा'ने डॉ. अंशुमन धुमाळ यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. (Satara Crime news)

मृत डॉक्टर तरुणीने पोलीस कर्मचारी तिला त्रास देत असल्याचे जे आरोप केले आहेत, तसा कुठलाही उल्लेख आमच्या कार्यालयाकडे नाही. त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या चौकशी समितीसमोर तसा खुलासा केलेला आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनलाही त्यांनी तशी माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी चौकशी समितीसमोर तसा खुलाला दिला होता. मात्र, मृत डॉक्टर तरुणीने आपण PSI गोपाल बदने याच्याकडून सुरु असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाबाबत डॉ. धुमाळ यांना वेळोवेळी कळवल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. यावर बोलताना डॉ. अंशुमन धुमाळ यांनी पूर्णपणे हात वर केले. त्यांनी म्हटले की, डॉक्टर तरुणीने माझा छळ होतोय, असे कुठेही लेखी स्वरुपात कळवले नव्हते. त्यांनी केवळ चौकशी समितीसमोर पोलिसांबाबत काही मुद्दे मांडले. चौकशी समितीचा अहवाला आला त्यानुसार सूचना देण्यात आल्या होत्या. हे प्रकरण तिथेच संपले, असेही डॉ. धुमाळ यांनी म्हटले.

Satara Crime news: डॉ. धुमाळ म्हणतात, मी पीएसआय गोपाल बदनेला कधी बघितलेच नाही

या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने याच्याबाबत विचारल्यावर डॉ. अंशुमन धुमाळ यांनी कानावर हात ठेवले. त्यांनी म्हटले की, पीएसआय गोपाळ बदने याचं नाव मी प्रथमच ऐकत आहे. मला किंवा कर्मचाऱ्यांनी चौकशी समितीसमोर जो जबाब दिला आहे, त्यामध्ये असा कोणताही प्रकार जाणवल्याचे म्हटलेले नाही. आमचे सुरक्षा रक्षक, कर्मचारी किंवा रुग्णालयातील नर्स यापैकी कोणीही असा प्रकार घडल्याचे सांगितले नाही, असे डॉ. धुमाळ यांनी म्हटले. यावेळी डॉ. धुमाळ यांना खासदारांचे दोन पीए रुग्णालयात येऊन त्यांनी मृत डॉक्टर तरुणीशी खासदारांचे बोलण करुन दिले, याबाबत विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी म्हटले की, मला मृत डॉक्टर तरुणीने खासदारांबाबत कधीही काही सांगितले नाही. त्यामुळे मी यावर काहीच भाष्य करु इच्छित नाही, असेही डॉ. अंशुमन धुमाळ यांनी सांगितले.

आणखी वाचा

फलटणमध्ये डॉक्टर तरुणीने आयुष्य संपवलं, रणजितसिंह निंबाळकर म्हणतात, 'आम्ही विरोधकांना भीक घालत नाही'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Car Blast : दिल्ली स्फोटामागे जैशचा हात? २९०० किलो स्फोटकं जप्त
High Alert: Delhi तील स्फोटानंतर Nagpur विमानतळावर सुरक्षा वाढवली, प्रवाशांची कसून तपासणी
Pune Alert : दिल्लीतील स्फोटानंतर Pune हाय अलर्टवर, Dagdusheth मंदिरात BDDS कडून तपासणी
Delhi Blast : 'दिल्लीतील स्फोटाची घटना हृदयत्रावक', CM Devendra Fadnavis यांनी वाहिली श्रद्धांजली.
Delhi Blast: मुख्यमंत्री Rekha Gupta यांनी घेतली जखमींची भेट, डॉक्टरांशी केली चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोटासाठी खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमोनिअम नायट्रेटचा वापर, गाडी लाल सिग्नल दिसताच थांबली अन् धडाम्....
दिल्ली स्फोटासाठी खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमोनिअम नायट्रेटचा वापर, गाडी लाल सिग्नल दिसताच थांबली अन् धडाम्....
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Embed widget