एक्स्प्लोर

Raja Raghuvanshi Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलीस 5 जणांचा शोध घेत होते, आता सहावं पात्र आलं समोर? 'खूनी हनिमून' प्रकरणात धक्कादायक खुलासा

Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्याकांडात पाच नव्हे, तर सहा जण सामील होते, असा दावा आता करण्यात येत आहे.

Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय पोलिसांनी आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. पोलिसांनी सोनम रघुवंशीसह पाचही आरोपींना शिलाँग येथील न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणात आता एक धक्कादायक अपडेट समोर आले आहे. एका अहवालानुसार, राजा रघुवंशी यांच्या हत्येमध्ये पाच नव्हे, तर सहा जणांचा सहभाग होता. पोलीस सध्या या हत्याकांडाच्या प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. सध्या सहाव्या पात्रासंदर्भात मोठे गूढ कायम आहे.

पोलिसांनी सोनमसह चार आरोपींना अटक केली होती. या आरोपींमध्ये सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाहाचाही समावेश आहे. मात्र आता असा दावा केला जात आहे की, या हत्याकांडात सहावा व्यक्ती देखील सामील असू शकतो. तथापि, या संदर्भात मेघालय पोलिसांकडून याबाबत कुठलीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. 

सोनमचा मोबाईल फोन अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, इंदौरमध्ये अटक केलेल्या एका आरोपीकडून घटनेच्या दिवशी त्याने घातलेले कपडे जप्त करण्यात आले आहेत. अद्याप आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आलेली नाही. न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर सर्व आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल, ज्यामुळे या प्रकरणातील मास्टरमाइंडची खरी ओळख स्पष्ट होण्यास मदत होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

सर्व आरोपी एकमेकांना ठरवताय मास्टरमाइंड 

आतापर्यंत चौकशीत सर्व आरोपी एकमेकांनाच हत्याकांडाचा मास्टरमाइंड ठरवत आहेत. सोनमचं म्हणणं आहे की, राज हा मास्टरमाइंड आहे, तर राजचा दावा आहे की, सोनमच या संपूर्ण कटाची मुख्य सूत्रधार आहे. जेव्हा सर्व आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल, तेव्हाच या प्रकरणातील खरा मास्टरमाइंड समोर येणार आहे.  न्यायालयाकडून रिमांड मिळाल्यानंतर चौकशीद्वारे हत्येचा कट, योजना आणि मुख्य सूत्रधाराची ओळख पटवली जाईल.

सोनमने तिचा गुन्हा कबूल केला होता

दरम्यान, सोनमने तिचा गुन्हा कबूल केला, तिचा पती राजा रघुवंशी याच्या हत्येत तिने तिची भूमिका कबूल केली आहे. मेघालय पोलिसांनी तिचा प्रियकर राज कुशवाहा याला भेटवून चौकशी केली तेव्हा त्याने देखील आपला गुन्हा कबूल केला आहे.   

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sonam Raghuvanshi Case : 'राजाला मारून टाका, 20 लाख देते'; डोंगर चढताना 'किलर्स' थकले, सोनम रघुवंशी ओरडली; व्रताच्या दिवशीच संसार केला उद्ध्वस्त

Sonam Raghuvanshi Case : स्टेजवरच ढसाढसा रडला होता प्रियकर राज; सोनम म्हणाली, राजाशी लग्न करत असले, तरी....; कुटुंबही चक्रावलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
Embed widget