Raigad Crime News :रायगडच्या खोपोलीतुनएकअतिशयधक्कादायकबातमीसमोरआलीआहे. खोपोली (Khopoli) नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची आज (शुक्रवार, 26 डिसेंबर) सकाळी 7 वाजता निर्घृण हत्या करण्यातआल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रसंगी हल्लेखोरांना घटनास्थळाजवळ असलेल्या काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पाहिले असता हे हल्लेखोर काळया रंगाच्या वाहनातून आल्याची माहिती दिलीय. मात्र मंगेश काळोखे यांचीहत्याकेल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
Khopoli Crime News : मुलाला शाळेतून सोडून घरी परततांनाहल्ला, हल्लेखोरांचा शोध सुरु
घटनेचीमाहितीमिळताच खोपोली पोलिसांनी या हल्लेखोरांचा शोध सुरुकेलाअसूनअधिकतपासकेलाजातआहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे नक्की कोणाचा हात आहे, याबाबतीत पोलीस अधिक माहिती घेत आहेत. पुढेआलेल्यामाहितीनुसार, मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना काळोखे यांच्यावर हल्ला झाल्याचीमाहितीआहे. मात्रऐननिवडणुकीच्यातोंडावरदिवसाढवळ्याहत्येच्याघटनेनंखोपोलीशहरहादरलेआहे. तरराज्याच्याराजकीय वर्तुळातहीमोठीखळबळउडालीआहे.
मंगेश काळोखे हेमाजीनगरसेवकम्हणूनकार्यरतहोते. आजसकाळी काळोखे आपल्यामुलालाशाळेतसोडायलागेलेहोते. मात्रपरततानात्यांच्यावरकाहीअज्ञातांनाहल्लाचढवतनिर्घृणपणेसंपवलंय. हल्लेखोरहेएकाकाळ्यारंगाच्यागाडीतूनआलेहोते. यावेळीत्यांनीतोंडालारुमालबांधल्याने त्यांचीओळखपटूशकलीनसल्याचेउपस्थितप्रत्यक्षदर्शींनीसांगितलंय. सध्यापोलीसयाघटनेचाअधिकतपासकरतआहे. मात्रएकीकडेनिवडणुकांचीरणधुमाळीसुरुअसतानादिवसाढवळ्यायाहत्येच्याघटनेनेखोपोलीशहरहादरलेआहे. मात्रयाहल्ल्यामागेनेमकंकारणकाय? हाहल्लाकुणीकेला, याबाबततपशीलअद्यापकळूशकलेलानाही. त्यामुळेहल्लेखोरांनाअटककेल्यानंतरचया घटनेचाउलगडाहोणारआहे.
Beed News : पवन करवर हल्ला प्रकरण, ओबीसी नेते मंगेश ससाने यांच्या भेटीनंतर प्रकरणातील आरोपींना अटक
ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे कार्यकर्ते पवन करवर व त्यांच्या तीन साथीदारांवर सप्टेंबर महिन्यात सावरगाव येथे हॉटेल बाहेर दहा ते पंधरा अज्ञात युवकांनी जीवघेणा हल्ला केला होता. यात करवर व त्याचे साथीदार गंभीर जखमी झाले होते.या प्रकरणातील आरोपींना माजलगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. माजलगाव ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक पुराव्यावरून करण शिंदे ,प्रल्हाद नरवडे,संपत लाटे या तीनही आरोपीच्या मुसक्या आवळत त्यांना न्यायालयासमोर हजर केले.
काही दिवसांखाली ओबीसी आंदोलक ॲड मंगेश ससाने यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन पवन करवर हल्ला प्रकरणी कुठलीच कारवाई होत नसल्याने माजलगाव ग्रामीण पोलिसांना जाब विचारत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर ही कारवाई माजलगाव ग्रामीण पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
हे देखील वाचा
