Pune Parvati Crime News : पुण्यातील नसरापूरमध्ये घडलेल्या अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं (Pune Crime Bhor Nasrapur Case ) अवघा महाराष्ट्रसुन्नझालाअसतानात्याच पुण्यातुन आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील पर्वती परिसरात एका 70 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Pune Parvati Crime News) करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याघटनेनंतरपुणेजिल्हापुन्हा हादरला (Pune Crime News) आहे. दरम्यान, यासंतापजनकघटनेनंतर संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस (Pune Police) ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर पीडितेला मेडिकलसाठी ससूनमध्ये नेण्यात आलं आहे. तरदुसरीकडे 9 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमावरआता गुन्हा दाखल करण्यातआल्याचीमाहितीआहे.

Pune Parvati Crime News: दारूच्या नशेत "आजोबाकडून" चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याला 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 70 वर्षांच्या व्यक्तीने चिमुकलीचे कपडे काढून लैंगिक शोषणाचा प्रयत्न केलायाप्रकारणी नराधम आजोबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असूनत्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यातआलाआहे. तरयाप्रकरणाच्यापोलीसतपासातआरोपीने दारूच्या नशेत चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचीधक्कादायकमाहितीसमोरआलीआहे. रात्री उशिरा या लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ज्येष्ठ व्यक्तीवर कारवाई करण्यातआलीआहे. मिळालेल्यामाहितीनुसार, पीडित मुलीची आई मजुरी करत असल्याने मुलीला आजोबाकडे ठेवलं होतं. मात्रनराधमआजोबाने पोटच्या मुलीच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचीमाहितीआहे.

नेमकं काय घडलं? (Pune Parvati Crime News)

पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याला 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 70 वर्षांच्या व्यक्तीने चिमुकलीचे कपडे काढून लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. हा प्रकार नागरिकांनी पाहिल्याने अनर्थ टळला. नागरिकांमुळे पीडितेची नरधमाच्या तावडीतून सूटका झाली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत स्थानिकांनी पर्वती पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली. मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत केलं.

Chitra Wagh : आयांनो सावध रहा, काळ बदललाय, आपल्या लेकरांवर लक्ष ठेवा

पुण्यात सख्ख्या नातीवर आजोबांनी केलेल्या अत्याचाराने मन सुन्न झालंय. घरातही लेकरं सुरक्षित नाहीत का? हा प्रश्न अस्वस्थ करतोय. नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या असल्या लिंग पिसाटांपासून आपल्या लेकरांना वाचवायचं कसं? हा प्रश्न आई-बापांना पडलाय.  मुख्यमंत्र्यानी पॅरोल न देण्याबाबत दिलेल्या सूचनांनी थोडा दिलासा मिळतोय. पण, आयांनो सावध रहा. काळ बदललाय. आपल्या लेकरांवर लक्ष ठेवा, अशीप्रतिक्रियाआमदारआणि भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीदिलीआहे.

इतर महत्वाच्या बातम्या