Pune Nasrapur Crime : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार (Pune Nasrapur Girl Death) करून तिला निर्घृणपणे संपवलं, (Pune Nasrapur Crime) या प्रकरणाच्यातपासासंदर्भातएकमोठीबातमीसमोरआलीआहे. याप्रकरणाच्या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती प्रत्यक्षदर्शी म्हणून ठोस पुरावा सापडला आहे. धक्कादायकबाबाम्हणजेयानराधमाला अत्याचार करताना 4-5 मुलांनी अडवण्याचा प्रयत्नही केला असल्याचीमाहितीसमोरआलीआहे. तेव्हा या नराधमाने त्या प्रत्यक्षदर्शी मुलाना दगड भिरकावून पळवून लावल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेआहे. दरम्यान, प्रत्यक्षदर्शी मुलांवर दगड फेकून मारल्याचा महत्वाचा सीसीटीवी पोलिसांनी जप्त केलाअसून त्या प्रत्यक्षदर्शी मुलांची ई-साक्ष देखील नोंदवून घेतलीआहे. याघटनेमुळेनराधमाचाक्रूरचेहरासमोरआलाअसूनपोलिसांच्यातपासालाहीगतीमिळालीआहे. (Pune Nasrapur Girl Death Crime) 

Continues below advertisement

नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टात न्यायाधीशांचा एकच प्रश्न; आरोपी म्हणाला...

दुसरीकडे, नसरापूर अत्याचार (Pune Nasrapur Girl Death) करून तिला निर्घृणपणे संपवलं, या प्रकरणातील आरोपीला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला आज (मंगळवारी, ता १२) ऑनलाईन पध्दतीने न्यायालयात हजर (Pune Nasrapur Girl Death) करण्यात आले, यावेळी त्याला आणखी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नसरापूर घटनेतील आरोपीला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आलं होतं. ऑनलाइन पद्धतीने आरोपीला कोर्टात हजर केलं होतं. यावेळी त्याला कोर्टाने विचारलं, पोलिसांविरोधात तक्रार आहे का? त्यावर आरोपीने, नाही, असे उत्तर दिलं. संपूर्ण युक्तिवाद पार पडल्यानंतर 24 मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Continues below advertisement

Nasrapur Girl Death : राज्य सरकार विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबत अध्यादेश काढणार

या प्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळल्यानंतर या अत्याचार प्रकरणात सरकारने विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नसरापूर प्रकरणाची सुनावणी प्रभावीपणे आणि जलदगतीने पार पाडण्यासाठी शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Crime Nasrapur Case) अशातच आता या अत्याचार प्रकरणाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली असून राज्य सरकार विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबत अध्यादेश काढण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अजय मिसर यांनी संपूर्ण प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतलाय. यासाठी अजय मिसर यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. यावेळी ग्रामीण पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. यावेळी तपास पथकाने आत्तापर्यंत केलेल्या तपासाचा आढावा अजय मिसर यांनी पोलिसांकडून घेतला आहे.