एक्स्प्लोर

Pune Crime News: कोथरुडमधील प्रकरण तापलं, 'त्या' 3 तरुणींशी रुपाली चाकणकरांची चर्चा; नेमकं काय घडलं?

Pune Crime News: कोथरुड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तीन मुलींना रुपाली चाकणकर यांनी फोन केला.

Pune Crime News: पुण्यात कोथरूड (Kothrud Crime News) पोलिसांकडून शिविगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप करून आंदोलन करणाऱ्या मुली अखेर रात्री साडेतीन वाजता परत गेल्या. मात्र मुलींच्या मागणीप्रमाणे अजूनही पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला नाही. 

पीडित मुलींसह आमदार रोहित पवारांनी पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, सुजात आंबेडकर, सुजात आंबेडकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र अप्पर पोलीस आयुक्त  मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी चर्चा करूनही गुन्हा दाखल न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. 

रूपाली चाकणकरांनीही घेतली दखल-

एबीपी माझाच्या बातमीची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. कोथरुड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तीन मुलींना रुपाली चाकणकर यांनी फोन केला. तसेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती रूपाली चाकणकरांनी दिली. 

रुपाली चाकणकरांची मुलींसोबत फोनवरुन चर्चा-

कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना मारहाण, शिवीगाळ आणि जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप मुलींनी केला. या बातमीची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. रुपाली चाकणकरांनी या मुलींना आणि त्यांचा सहकाऱ्यांना फोन करून सगळी माहिती घेतली आहे. सोबतच या प्रकरणासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना चौकशी किंवा माहिती घेण्यास सांगितली. 3 ऑगस्टला सकाळी 11 पासून या तीन मुली आणि त्यांचे सहकारी पुणे पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणी दाद मागत होते. सोबतच पोलीस उपयुक्त संभाजी कदम यांच्याकडेदेखील याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती मात्र त्यांनी चौकशी करू, असं सांगितलं. आता रूपाली चाकणकरांच्या फोननंतर पोलीस नेमकं काय करतात हे पाहावं लागणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं गेलं. तसेच त्या महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दखल घेत त्या मुलींशी फोनवरुन केली चर्चा करुन कारवाईचं आश्वासन दिलं आहे. रुपाली चाकणकर या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती आहे. 

संबंधित बातमी:

Pune Crime news: तुमची जातच तशी, किती जणांसोबत झोपलात, रां# आहात की लेस्बियन आहात? कोथरुड पोलीस ठाण्यात मुलींच्या छळाचा आरोप

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दुर्दैवी घटना... हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; वाहतूक कोंडीही ठरला अडथळा, रुग्णालयात जाण्यास उशीर
दुर्दैवी घटना... हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; वाहतूक कोंडीही ठरला अडथळा, रुग्णालयात जाण्यास उशीर
रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी, SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारल? बाहेर येताच म्हणाल्या, मी पुण्याला निघाले...
रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी, SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारल? बाहेर येताच म्हणाल्या, मी पुण्याला निघाले...
सिक्कीम सहलीच्या नावे ज्येष्ठांची फसवणूक, 7 लाख रुपयांचा गंडा, पुणे ट्रॅव्हल कंपनी बंद करुन मालक फरार
सिक्कीम सहलीच्या नावे ज्येष्ठांची फसवणूक, 7 लाख रुपयांचा गंडा, पुणे ट्रॅव्हल कंपनी बंद करुन मालक फरार
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू

व्हिडीओ

S. Keerthana Tamil Nadu MLA : तामिळ आमदार, हिंदी दमदार! नव्या विचारांना रेड कार्पेट Special Report
Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
Embed widget