Pune Crime News : मैत्रीहेएकपवित्रनातंआहे. आपणमैत्रीचेअनेककिस्सेदेखीलऐकतअसतो. मात्रयाचामैत्रीचाएकअजबकिस्सा पुण्यातून (Pune Crime) समोरआलाआहे. यातएका जेलमध्येकैद असलेल्याआरोपी गुंड मित्राच्या वाढदिवसानिमित्त चक्क जेलबाहेर फटाकेबाजी केल्याचाधक्कादायकप्रकारसमोरआलाआहे. इतकंचनव्हेतर फटाकेबाजी केल्यानंतरत्याचीरिलदेखीलसोशलमीडियावरव्हायरलकेलीय. मात्रहीबाबपोलिसांच्या (Pune Police) लक्षातयेताचआरोपी गुंडाचाबर्थ-डेसेलिब्रेशनआणिसोशलमीडियावरहवाकरणंयातरुणांनाचांगलचमहागातपडलंआहे. जेलबाहेरफटाकेबाजीकरतत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी शंकर भालके यातरुणालापुणेपोलिसांनीअटककेलीआहे. (Pune Crime News)
Pune Crime News: 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत येरवडा जेल बाहेर फटाकेबाजी
येरवडाजेलमध्येकैद असलेलाआरोपीसुलतानसय्यदयाच्यावाढदिवसानिमित्यजेलपरिसरातीलसंरक्षकभिंतीजवळ शंकर भालके नामक आरोपीनेफटाकेबाजीकेली. सोबतचयाफटाकेबाजीचा व्हिडिओ करूनतो सोशल मीडियावर व्हायरल केला. 'हॅपीबर्थडे सुलतान भाई' म्हणत येरवडा जेल बाहेर केलेली फटाकेबाजी पोलिसांच्यानिदर्शनासआल्यावरपोलसांनीतात्काळकारवाईकरत शंकर भालके यातरुणालाअटककेली. येरवडा कारागृहात सुलतान सय्यद शिक्षा भोगत आहेत. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या मित्रांकडून हि फटाकेबाजी केल्याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांकडून कारवाईचाबडगाउगारण्यातआलाआहे. त्यामुळेभाईगिरीकरतसमाजमाध्यमांवरहवा करणाऱ्यांचीपोलसांनीआताचांगलीचहवाकाढलीआहे.
Pune Police: गुन्हेगारीलाप्रोत्साहन, पोलीसविभागाकडूनकायदेशीरकारवाई
दरम्यान,याविषयीबोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते म्हणालेकी, आरोपीचंउद्दातीत्तकरण आणिसमर्थनकेलंय. आमच्यासोशलमीडियाटिमने सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओचीदखलघेऊनआरोपीचाशोधघेतला. गुन्हेगारीलाप्रोत्साहनदिल्याप्रकरणीपोलीसविभागाकडूनकायदेशीरकारवाईकेलीजाणारआहे. लक्ष्मीनगर पोलिसांकडून फटाकेबाजी करणाऱ्याला अटक करण्यातआलीअसूनअधिकतपाससुरुअसल्याचेतेम्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
- Yusuf Pathan NCPI: 'आम्ही भाजप किंवा NDAचा भाग नाही', युसूफ पठाणसह NCP च्या तीन खासदारांची एनडीएच्या बैठकीकडे पाठ; एनसीपीच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
- Radheshyam Mopalwar Government Project: माजी आयएएस अधिकाऱ्याच्या कंपनीला राज्य सरकारकडून 200 कोटींचं कंत्राट, गेटवे ऑफ इंडिया परिसरातील रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील
