Indapur Crime News : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथेएकअतिशयखळबळजनकघटना घडलीआहे. यात मुलगी, आई आणि भाऊ गाडीवरून जात असताना दोन तरुणांनी आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत मुलीचं अपहरण (Crime News) केलंय. याधक्कादायकघटनेनंतरपरिसरातएकचखळबळउडालीअसूनभीतीचवातावरणआहे. तर या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपहरण करणाऱ्या नराधमास त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी आज भिगवण बंदची हाकही देण्यात आली आहे. (Pune Crime News)
मिळालेल्यामाहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील भिगवन येथे गाडीवरून जात असताना मुलीचे अपहरण करण्यात आलं. त्यानंतर इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील ग्रामस्थ संतप्त होऊन पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला होता. त्यानंतर काही काळ पुणेसोलापूर महामार्ग रोखून धरण्यात आला होता. आता वाहतूक सुरळीत झाली असली तरी आज भिगवण बंदची हाक देण्यात आलेली आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर पकडावं, या मागणीसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप हजेरी लावणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेआता आरोपींना पकडण्याचे पोलिसांपुढेआव्हानअसणारआहे.
Indapur Crime News : अवघ्या 4 दिवसांवर लग्न, आरोपीच्या आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी 6 पथके रवाना
दरम्यान, आरोपीच्या आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी 6 पथके रवाना केली आहेत. मात्र अद्यापही मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेलंनसल्यानेनागरिकांमध्येरोषपाहायलामिळतआहे. धक्कादायकबाबम्हणजे अपहरण झालेल्या मुलीचे 22 फेब्रुवारीलाम्हणजेचअवघ्या 4 दिवसांवर लग्न असतानाहिघटनाघडलीआहे. परिणामीआज भिगवण बंदची हाक देण्यात आलेली आहे.
Indapur Crime : आरोपी मुलाचे घर शेजारीच, महिनाभरापासून फोनवर होत बोलणं
लग्नाची खरेदी करून घरी जात असताना भावाच्या आणि आईच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचा अपहरण करण्यात आलंय. तर अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलाचे घर शेजारीचअसल्याचीमाहिती आहे. दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणं होत होतं. तर मुलीचे वय 21 वर्ष असूनमुलीच्याआणिआरोपीच्यातपासासाठी पोलिसांनी सहा पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे. यामध्ये कोणताही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची देखील खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. जर कुणी अशा पद्धतीचे वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल, असेहीपोलिसांकडूनसांगण्यातआलंआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
