एक्स्प्लोर

Pune Crime: थरारक घटनेनं पुन्हा पुणे हादरलं! मित्रानेच मित्राला निर्घृणपणे संपवलं; मारेकरी फरार, वाघोली परिसरातील घटना

Pune Crime News : पुण्यात मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील वाघोली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला आहे.

Pune Crime News पुणे: शिक्षणाचं माहेरघर अन् सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात नक्की चाललंय तरी काय? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. शहरात कधी गाड्यांची तोडफोड होते, तर कधी हातात शस्त्र (Pune Crime News) घेऊन थेट सोसायटीमध्ये शिरणाऱ्या गुंडांची दहशत, तर कधी हत्येच्या घटनेने शहरात दहशत निर्माण झाली आहे. अशातच आता पुणे पुन्हा हत्येच्या (Crime News)घटनेनं हादरलं आहे. पुण्यात मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Pune Crime News : मृत आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार

पुण्यातील वाघोली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला आहे. वाघोलीच्या प्यासा हॉटेलसमोर एका तरुणाने आपल्या मित्रावर चाकूने वार करून हत्या केली आहे. या हल्ल्यात बादल शेख या तरुणाचा मृत्यू झाला असून मृत आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी फरार झाला असून वाघोली पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र या घटनेने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. हि हत्या नेमकं कोणत्या कारणातून झाली याचे अद्याप कारण कळू शकलेलं नाही. दरम्यान आता फरार आरोपीला शोधून अटक करणं हे पोलिसांपुढचं आव्हान असणार आहे.

Wardha Crime News : वर्ध्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी हत्या झाल्याने खळबळ

वर्ध्याच्या शेकापूर इथं मुलाने वडिलाची घरगुती वादातून हत्या केली तर पुलगाव इथं तीन युवकांनी एका युवकाला संपविल्याची घटना उघडकीस आलीय. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन्ही हत्याच्या घटनातील चार आरोपीना अटक करण्यात आलीय. शेकापूर इथल्या मृतकाचे नाव शालीक तिजारे तर पुलगाव इथल्या मृतकाचे नाव अक्षय माहोरे असे आहेत. एकाच दिवशी जिल्ह्यात झालेल्या दोन खुनाच्या घटनांनी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Explosion of Generator : विसर्जन मिरवणुकीत जनरेटरचा अचानक स्फोट, सात जण जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गादेवी विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान अचानक जनरेटरचा स्पोट झाल्याने दोन महिलांसह सात जण जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातील विसलोन गावातील ही घटना असून दोन गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विसर्जन मिरवणुकी दरम्यान जनरेटर मधील डिझेल संपल्यामुळे कोणीतरी त्यात डिझेल टाकले मात्र जनरेटर गरम असल्यामुळे डिझेल टाकताना त्याचा स्फोट झाला. जनरेटर जवळ त्यावेळी उभ्या असलेल्या चार महिलांसह सात जण यात जखमी झाले.

आणखी वाचा 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amit Shah on Delhi Blast : लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट, गृहमंत्री अमित शाहांची प्रतिक्रिया
Delhi Blast: लाल किल्ल्यासमोर बॉम्बस्फोट, २ तासांच्या आत एका संशयिताला ताब्यात, यंत्रणांना मोठे यश
Delhi Blast: 'सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर रहा', उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे आदेश
DelhiBlast: 'दहशतवादी हल्ल्याचा कट'; फरीदाबादमध्ये स्फोटकं जप्त, संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ स्फोटात ८ ठार
Delhi Blast: 'लोकांच्या शरीराचे अवयव उडून पडले', Red Fort स्फोटातील प्रत्यक्षदर्शींची भीषण माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Delhi Blast : नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
Embed widget