एक्स्प्लोर

Pune Crime News: दारू प्यायला बसले; बोलताना वाद, आईवरून शिवीगाळ, तरुणाच्या डोक्यात फरशीने वार केले अन्....पुण्यातील घटना

Pune Crime News: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पुणे: पुण्यातील धनकवडी परिसरात एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाची फरशीचा दगड डोक्यात घालून (Pune Crime news) अतिशय निर्घृणपणे हत्या (Pune Crime news) करण्यात आली आहे. धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी वेगाने चक्र (Pune Crime news) फिरवत काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले आहे.(Pune Crime news)

Pune Crime News: दारू पिताना झाला वाद

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर महाराज उड्डाणपुलाखाली दोघे जण एकत्र बसून दारू पीत होते. दारू पित असतानाच किरकोळ कारणावरून त्यांच्यात बाचाबाची (Pune Crime news) सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, एकाने थेट आईवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आपल्या आईवरून दिलेल्या या शिवीचा समोरच्याला प्रचंड राग आला.(Pune Crime news)

Pune Crime News: डोक्यात घातला फरशीचा दगड

शिवीगाळ झाल्याने संतप्त झालेल्या आरोपीने तिथेच पडलेला एक मोठा फरशीचा दगड उचलला (Pune Crime news) आणि थेट दुसऱ्याच्या डोक्यात घातला. हा वार इतका भीषण होता की, गंभीर दुखापत झाल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू (Pune Crime news) झाला. घटनेनंतर मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात (Pune Crime news) तिथेच पडून होता. उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या नागरिकांना हा रक्ताने माखलेला मृतदेह दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.(Pune Crime news)

Pune Crime News: काही तासांतच आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून अवघ्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या. किरण उर्फ बिट्या रवी वाघमारे (वय २४, रा. शंकर वसाहत, संभाजीनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राथमिक चौकशीत आईवरून शिवी दिल्याचा (Pune Crime news) राग सहन न झाल्यानेच आपण हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.(Pune Crime news)

Pune Crime News: गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू

याप्रकरणी आरोपी किरण वाघमारे विरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा (IPC/BNS अंतर्गत) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव करत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.(Pune Crime news)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
Pune Baramati Crime News: अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget