एक्स्प्लोर

Pune Crime Nasrapur Case: नसरापूरच्या नरकासुराला पोलीस मध्यरात्रीच्या अंधारात गुपचूप 'त्या' जागेवर घेऊन गेले, गोठ्यात काय घडलं, खडानखडा माहिती गोळा केली अन्....

Pune Crime Nasrapur Case: 1 मे रोजी नराधमाने मुलीवर अत्याचार केले होते आणि तिला जीवे मारले होते. यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पुरावे गोळा करण्याचे काम.

Pune Crime Nasrapur Case: पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी पोलीस (Pune Police) सध्या युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री आरोपीला घटनेचे रिक्रिएशन करण्यासाठी नसरापूर (Nasrapur News) येथील घटनास्थळी नेले होते. चिमुकली नेमकी कुठे खेळत होती, तिला कुठून सोबत घेतले आणि गाईच्या गोठ्यात (cow stable) कसे आणले, याची संपूर्ण माहिती पोलिसांनी आरोपीकडून घेतली. आता ही सविस्तर माहिती आरोपपत्रात नमूद केली जाईल. या घटनेनंतर नसरापूरसह राज्यभरात संतापाचे वातावरण व्हावे. चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी किंवा जमावाच्या हवाली करावे, अशी आग्रही मागणी होत आहे. अशा परिस्थितीत आरोपीला लोकांसमोर नेण्याचा धोका पोलीस पत्कारायला तयार नाहीत. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस काल मध्यरात्री कोणालाही सुगावा लागू न देता आरोपीला  घटनास्थळी घेऊन गेले होते. यानंतर आता आणखी कोणती नवी माहिती समोर येणार का, हे बघावे  लागेल. न्यायालयाने सध्या आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उद्याच्या सुनावणीत पोलीस न्यायालयात कोणती नवी माहिती सादर करणार, हे बघावे लागेल. 

ही लहान मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत पुण्यात राहत होती. शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्याने ती आपल्या नसरापूर येथे आपल्या आजीच्या घरी गेली होती. त्यावेळी 1 मे रोजी तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, ससून रुग्णालयाकडून पिडीत मुलीचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल पोलिसांना नुकताच सुपूर्द केला होता. त्यानुसार,  आरोपीने चिमुकलीच्या तोंडात गोळा कोंबून अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. चिमुकलीच्या मृतदेहाची गुणोत्तर तपासणी ससून रुग्णालयात झाली. त्यानंतर रुग्णालयाच्या न्याय वैद्यकीय शास्त्र विभागात वैद्यकीय तज्ञांनी मृतदेहाची इन कॅमेरा तपासणी केली. नराधमाने मुलीचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरदार बुक्की मारल्याचेही  शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. यानंतर आरोपीने मुलीला दगडाने ठेचून मुलगी मेल्याचीही खात्री केली. यावरुन तिची किती निर्घृण पद्धतीने हत्या झाली असावी, याचा अंदाज होतो. 

आणखी वाचा

Pune Parvati Crime News: पुण्यात 50 वर्षीय व्यक्तीकडून 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; कपडे काढले..., पर्वती पायथ्यात काय घडलं?

पहिले तोंड दाबून अत्याचार, मग निधनाची खात्री पटवण्यासाठी आरोपीने हादरवणारं केलं; नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Crime News: चाकणकर भगिनींची चौकशी, 17 गुन्हे, 105 साक्षीदार अन् ED चा ससेमिरा; अशोक खरातच्या अटकेला 2 महिने पूर्ण, आतापर्यंत काय-काय घडलं?
चाकणकर भगिनींची चौकशी, 17 गुन्हे, 105 साक्षीदार अन् ED चा ससेमिरा; अशोक खरातच्या अटकेला 2 महिने पूर्ण, आतापर्यंत काय-काय घडलं?
Gadchiroli Naxal: गडचिरोली झाला ‘नक्षलमुक्त’! पोलिसांच्या ऑपरेशन ‘अंतिम प्रहार’मध्ये 8 जहाल माओवादी जेरबंद; मोठा शस्त्रसाठ्यासह तब्बल 65 लाखांहून अधिक रोख रक्कम जप्त
गडचिरोली झाला ‘नक्षलमुक्त’! पोलिसांच्या ऑपरेशन ‘अंतिम प्रहार’मध्ये 8 जहाल माओवादी जेरबंद; मोठा शस्त्रसाठ्यासह तब्बल 65 लाखांहून अधिक रोख रक्कम जप्त
Dhule Crime: शनी अमावस्येच्या पूजेसाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीचा भोंदूबाबाच्या मठात भयानक शेवट, धुळ्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना
शनी अमावस्येच्या पूजेसाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीचा भोंदूबाबाच्या मठात भयानक शेवट, धुळ्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Pune Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट; आरोपी विरोधात 1100 पानाचं आरोपपत्र न्यायालयात दाखल, 50 हून अधिक साक्षीदारांचे जबाब, अहवालात नेमकं काय?
पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट; आरोपी विरोधात 1100 पानाचं आरोपपत्र न्यायालयात दाखल, 50 हून अधिक साक्षीदारांचे जबाब, अहवालात नेमकं काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
Ankita Walawalkar Cannes: 'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
Parth Pawar and Devendra Fadnavis: राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग , पार्थ पवार अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग , पार्थ पवार अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
Embed widget