एक्स्प्लोर

शॉकिंग! पुण्यातील बेपत्ता तरुणीचा मृतदेह भीमा नदीपात्रात विच्छिन्न अवस्थेत; तरुणासोबत दुचाकीवर जातानाचे CCTV समोर

Pune Crime: दुचाकीवरून घेऊन जाणारा तरुण नेमका कोण? अल्पवयीन मुलीची हत्या नेमकी कोणी अन का केली? याचा तपास खेड पोलीस करतायेत.

Pune: पुण्यातील राजगुरुनगर येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाविद्यालयात जाते म्हणून सांगून गेलेली तरुणी कालपासून बेपत्ता होती. मात्र आज तिचा  मृतदेह भीमा नदीपात्रात सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाविद्यालयातून ही तरुणी एका तरुणासोबत दुचाकीवरून गेल्याचे  सीसीटीव्ही फुटेज सापडल्याने तरुणीचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात पिडित अल्पवयीन मुलीच्या डोक्यात अन तोंडावर गंभीर दुखापत असल्याचं आढळलं. दुचाकीवरून घेऊन जाणारा तरुण नेमका कोण? अल्पवयीन मुलीची हत्या नेमकी कोणी अन का केली? याचा तपास खेड पोलीस करतायेत.( Pune Crime)

नक्की काय झाले? 

पुण्यातील राजगुरुनगर येथील महाविद्यालयीन तरुणी काल बेपत्ता झाली होती. मात्र आज या महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह भीमा नदीपात्रात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीचा मृतदेह मांजरेवाडी येथे भीमा नदीच्या पात्रात आढळला असून पोलीस तपासात तरुणीचा खून झाल्याचे उघड झाले आहे.  महाविद्यालयात गेलेली मुलगी गावातील एका तरुनसोबत दुचाकीवरुन गेल्याचे सीसीटीव्ही कँमेरात कैद झाले आहे. काल गायब झालेल्या या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आज भीमा नदी पात्रात आढळल्यानं खळबळ उडाली होती. यावरून ही हत्या असल्याचा अन पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने नदीत फेकून दिल्याचा अंदाज आहे.  तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली. तरुणीचा शोध घेत असताना भीमा नदी पात्रात एका तरुणीचा मृतदेह असल्याचं स्थानिकांनी स्पष्ट केलं. पोलिसांनाही माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जात तपास केला. या तपासांतर्गत तरुणीच्या डोक्यात व तोंडावर जबर मार व दुखापत झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पीडित तरुणीचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज खेड पोलिसांनी वर्तवलाय.

हेही वाचा:

लेकीकडून परतताना ST मध्ये बसले, परळीत ऊसाचा रस प्यायला उतरले; चोरट्यांनी वयोवृद्ध जोडप्याचे 9 लाखांचे दागिने पळवले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद राहणार
Maharashtra Live Blog Updates: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद राहणार
Andekar Gang Firing: आधीपासून रेकी, शेवटी गर्दीच्या ठिकाणी हेरलं; वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळीबार; रिक्षा घेऊन स्टॉपला थांबला, मागून गोळ्या झाडल्या अन्...
आधीपासून रेकी, शेवटी गर्दीच्या ठिकाणी हेरलं; वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळीबार; रिक्षा घेऊन स्टॉपला थांबला, मागून गोळ्या झाडल्या अन्...
Shashikant Suthar NEET Exam 2026 Paper Leak: घरमालकाने PDF दाखवली, मग संपूर्ण प्रश्नपत्रिका चाळली; नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा केला? शशिकांत सुथारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
घरमालकाने PDF दाखवली, मग संपूर्ण प्रश्नपत्रिका चाळली; नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा केला? शशिकांत सुथारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Twisha Sharma Death Case: आठवड्यापूर्वी गर्भपात; घरात लटकलेल्या अवस्थेत आढळली निवृत्त न्यायाधीशांची सून, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
आठवड्यापूर्वी गर्भपात; घरात लटकलेल्या अवस्थेत आढळली निवृत्त न्यायाधीशांची सून, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Gurnoor Brar: उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
Ajit Agarkar on Mohammed Shami: 'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
Gold Silver Price: सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
Nagpur Crime News: नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
Pune Crime Andekar Gang Firing: बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
Nana Patekar On Natsamrat Marathi Play: 'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
Embed widget