एक्स्प्लोर

मोठी बातमी : आरोपी PSI गोपाल बदनेची बदमाशी थांबेना, आता मोबाईल लपवला, मोठं कांड उघडं पडण्याची भीती

या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे .त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे .

Phaltan Doctor Case: साताऱ्यातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आली आहे .  अत्याचार प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने (PSI Gopal Badne) याच्याबाबतीत रोज नवनवीन खुलासे होत आहेत . फलटण येथील डॉक्टर तरुणीने हातावर गोपाळ बदने यांनी अत्याचार केला व प्रशांत बनकरने शारीरिक व मानसिक छळ केल्याचे लिहून आत्महत्या केली होती .या घटनेत पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली तर गोपाळ बदने पोलिसांना शरण आला . पण आता या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदने याने शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल लपवला असल्याचं समोर आलं आहे. त्याचा मोबाईल अजूनही पोलिसांना सापडलेला नाही .या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे .त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे .

PSI Gopal Badne: मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिसांची धावपळ

गोपाल बदने सध्या पोलीस कोठडीत असला तरी त्याचा मोबाईल फोन कुठे आहे याबाबत तो माहिती लपवत आहे . त्याने मोबाईल लपवलं असल्याची कबुली पोलिसांना मिळाली असून तो नेमका कुठे लपवला आहे हे तो सांगत नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं .पोलिसांना या मोबाईल मध्ये असलेले मेसेज, कॉल डिटेल्स आणि महत्त्वाचे पुरावे मिळाल्यास या प्रकरणातील अनेक धागेदोरे समोर येऊ शकतात .

महिला डॉक्टरशी दोन्ही आरोपींचा संपर्क (Phaltan Doctor Case)

या आत्महत्या प्रकरणात केवळ गोपाल बदनेच नव्हे तर आरोपी प्रशांत बनकर हाही महिला डॉक्टरच्या संपर्कात होता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे .आत्महत्येच्या अगोदरपर्यंत बनकर डॉक्टरशी संवाद साधत होता हे डिजिटल पुराव्यांद्वारे पोलिसांनी स्पष्ट केला आहे .या दोन्ही आरोपींनी महिला डॉक्टरची नियमित संपर्कात असल्याची कबुलीही दिली आहे . आरोपी प्रशांत बनकर याला काही वेळात न्यायालयात हजर करण्यात येणार आहे .

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात डॉक्टर महिला हे दोन्ही संशयित आरोपींच्या संपर्कात होती .संशयित आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यासोबत डॉक्टर महिलेचे बोलणे आणि चॅटिंग सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिली होती . आरोपी PSI प्रशांत बदने याने शरण येण्यापूर्वी आपलं मोबाईल लपवलाय. त्यामुळे आरोपी पुरावे लपवत असल्याचा संशय व्यक्त होतोय. दरम्यान गोपाल बदने सध्या फलटण पोलीस ठाण्यातील बलात्कार प्रकरणात संशयित असून तो पोलीस कोठडीत आहे .गोपाळ बदनेचा एक व्हिडिओ ही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्याचं समोर आला आहे .ज्यामध्ये वर्दीवर नसलेला हा पीएसआय गोपाळ बदने रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची विचारपूस करत असल्याचा व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे .

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
Video: 'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा; भाजपचा पलटवार
उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा; भाजपचा पलटवार
Raigad Accident News: वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....
वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....
Rahul Gandhi : राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगाचं उत्तर; 15 मुद्द्यांमध्ये सांगितला काँग्रेस नेत्याचा दावा 'खोटा'
राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगाचं उत्तर; 15 मुद्द्यांमध्ये सांगितला काँग्रेस नेत्याचा दावा 'खोटा'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

EVM Row : 'तुम्ही मतचोरी म्हणून नोटचोरी केली', मुख्यमंत्री Eknath Shinde यांचा Rahul Gandhi यांना टोला
Marathawada visit : 'ना आनंदाचा शिधा, ना कर्जमुक्ती', Uddhav Thackeray गटाचा सरकारवर घणाघात
BJP Slams Rahul: राहुल गांधींवर देशविरोधी शक्तींशी संगनमताचा गंभीर आरोप
Voter List Row: 'लोक खुश आहेत, Rahul Gandhi रडत आहेत', केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा टोला
BJP on Rahul gandhi : राहुल गांधींवरच काँग्रेस नेत्यांचा अविश्वास, EVM वाद वाढला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
Video: 'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा; भाजपचा पलटवार
उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा; भाजपचा पलटवार
Raigad Accident News: वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....
वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....
Rahul Gandhi : राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगाचं उत्तर; 15 मुद्द्यांमध्ये सांगितला काँग्रेस नेत्याचा दावा 'खोटा'
राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगाचं उत्तर; 15 मुद्द्यांमध्ये सांगितला काँग्रेस नेत्याचा दावा 'खोटा'
Video: बिबट्या आला रे... झोक्यावर खेळत बसलेला चिमुकला थोडक्यात बचावला; मांजरीमागे आलेल्या बिबट्याचा थरार
Video: बिबट्या आला रे... झोक्यावर खेळत बसलेला चिमुकला थोडक्यात बचावला; मांजरीमागे आलेल्या बिबट्याचा थरार
Rahul Gandhi : ते मतदार भाजपचेच कशावरुन? काँग्रेसचे पोलिंग एजंट्स काय करत होते? तुम्ही हायकोर्टात जा; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं झटपट उत्तर
ते मतदार भाजपचेच कशावरुन? काँग्रेसचे पोलिंग एजंट्स काय करत होते? तुम्ही हायकोर्टात जा; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं झटपट उत्तर
Rahul Gandhi: हरियाणाप्रमाणे बिहारमध्येही ऑपरेशन सरकार चोरी; 5 जणांना व्यासपीठावर बोलावलं, सर्व म्हणाले, आमचं नाव मतदारयादीतून कापलं; राहुल गांधींच्या सादरीकरणातील 10 मोठे मुद्दे
हरियाणाप्रमाणे बिहारमध्येही ऑपरेशन सरकार चोरी; 5 जणांना व्यासपीठावर बोलावलं, सर्व म्हणाले, आमचं नाव मतदारयादीतून कापलं; राहुल गांधींच्या सादरीकरणातील 10 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे म्हणाले सरकार दगाबाज, श्रीकांत शिंदेंचा पटलवार; दोन्ही शिवसेनेचे नेते संभाजीनगर दौऱ्यावर
उद्धव ठाकरे म्हणाले सरकार दगाबाज, श्रीकांत शिंदेंचा पटलवार; दोन्ही शिवसेनेचे नेते संभाजीनगर दौऱ्यावर
Embed widget