एक्स्प्लोर

Parbhani Crime News: बसमध्ये तिकीट काढण्यावरून किरकोळ वाद विकोपाला; कंडक्टरनं प्रवाश्याच्या डोक्यात तिकीट मशीन मारली अन्...; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Parbhani Crime News : माळेगाव ते गंगाखेड बसमध्ये तिकीट काढण्यावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात जोरदार वाद झाला. याच वादानंतर दोघात मारहाण ही झाली. यात कंडक्टरने चक्क तिकीट मशीनच प्रवाश्याला मारले.

Parbhani Crime News : माळेगाव ते गंगाखेड बसमध्ये तिकीट काढण्यावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात जोरदार वाद (Parbhani Crime News) झाला. याच वादानंतर दोघात मारहाण ही झाली. यात प्रवाशाकडून मारहाण झाल्यानंतर कंडक्टरने चक्क तिकीट मशीनच प्रवाश्याला मारले, ज्यात प्रवाश्याचा डोक्याला दुखापत (Crime News) झाली आहे. दरम्यान कंडक्टर किरण वाघमारे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात त्यांना बंदरवाडी व चाटोरी येथे मारहाण करण्यात आल्याबाबत फिर्याद देण्यात आली. ज्यानंतर बालाजी चव्हाण, विशाल चव्हाण, परमेश्वर चव्हाण, दीपक मस्के या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता कपाळामधून रक्त निघत असलेले प्रवाशीही कंडक्टर विरोधात गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Beed Crime : धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणाऱ्या 30 जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणाऱ्या 30 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरातील गोरे वस्ती परिसरात उघड्या विद्युत रोहित्राला चिकटून एका पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याच घटनेत दोशींवर कारवाई करण्याची मागणी करत दीड तास महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

परंतु सार्वजनिक रस्ता बंद करून रहदारीस अडथळा निर्माण करणे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मयत मुलाच्या नातेवाईकांसह आंदोलकांवर गुन्हा नोंदविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला होता. मात्र न्यायासाठी करण्यात आलेल्या आंदोलकांवरच गुन्हे दाखल केल्याने संताप व्यक्त केला जातोय.

Beed Crime: रेशन दुकानदाराकडून कार्डधारकास अरेरावी, तहसीलदारांना निवेदन देत केली चौकशीची मागणी

बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील राशन दुकानदार आणि महेश चांदणे नामक राशन धारकाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. माझ्या वेळेनुसारच मी राशन वाटणार, मी राशन देत नाही, तुला काय करायचे आहे ते कर, तू कार्डधारक असला म्हणजे माझा मालक नाहीस, असे म्हणत राशन दुकानदार या राशन धारकाला धमकावत असल्याचे या कॉल रेकॉर्डिंगमधून स्पष्ट होत आहे. दरम्यान ही कॉल रेकॉर्डिंग सोशल माध्यमांवर व्हायरल झाली असून राशन दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी धारूर तहसीलदारांकडे निवेदनातुन करण्यात आली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 14 वर्षीय मुलाच्या अपहरणचा तब्बल तीन महिन्यानंतर छडा; मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानमधून केली सुटका, कॅटरिंगच्या कामाला जुंपणाऱ्या दोघांना बेड्या
दिंडोशीतील 14 वर्षीय मुलाच्या अपहरणचा तब्बल तीन महिन्यानंतर छडा; मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानमधून केली सुटका, कॅटरिंगच्या कामाला जुंपणाऱ्या दोघांना बेड्या
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Nagpur Buffalo Attack : कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Embed widget