एक्स्प्लोर

Palghar Crime News : फक्त 50 हजारांसाठी आजीने 14 वर्षांच्या नातीला विकले, आरोपींनी जबरदस्तीने लग्न लावले अन्... , पालघरमध्ये भयंकर घटना उघडकीस

Palghar Wada Minor Girl Sold Case: आरोपी आणि दलालाने या अल्पवयीन मुलीची विक्री केली आणि तिचे लग्न लावून दिल्याचा संतापजनक प्रकार पालघरमधील वाडा तालुक्यात घडला आहे.

पालघर : फक्त 50 हजार रुपयांसाठी एका आजीने आपल्या 14 वर्षीय नातीची विक्री केल्याची घटना उघडकीस आली. ही विक्री तीन वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. हा प्रकार पालघरच्या वाडा तालुका (Wada Taluka) मधील कातकरी जमातीच्या (Katkari Tribe) मुलीशी संबंधित आहे. तीन वर्षांपूर्वी या मुलीची अहिल्यानगरमधील गाडे कुटुंबाला विक्री करण्यात आली आणि तिचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आल्याचं समोर आलं.

या प्रकरणी, संबंधित मुलीने केलेल्या तक्रारीनंतर वाडा पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला (Minor Girl) विकून तिच छळ करण्यात आला. मुलीची सासरच्यांकडून छळ वाढल्यामुळे तिने वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल (Police Action and FIR)

वाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी मानवी तस्करी कलम 370 (Human Trafficking Act 370), कलम 420 नुसार फसवणूक (Cheating Section 420), बालविवाह प्रतिबंधक कायदा (Child Marriage Prohibition Act) आणि POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही कारवाई अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर केली आहे.

आरोपींना अटक (Palghar Child Trafficking Case)

या प्रकरणी या अल्पवयीन मुलीचा नवरा जीवन गाडे (Jeevan Gade) आणि त्या मुलीला खरेदी करण्यामध्ये भूमिका वठवणारा दलाल रवी कोरे (Ravi Kore) यांना वाडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात सामील असलेल्या उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपींनी तीन वर्षांपूर्वी 14 वर्षीय मुलीची खरेदी करून जबरदस्तीने तिचे लग्न लावले होते.

छळाचे कारण (Reason for Complaint)

या अल्पवयीन मुलीला नंतर एक मुलगी झाल्यानंतर आरोपी आणि त्याच्या घरच्यांकडून तिचा छळ सुरू झाला. सासरच्यांकडून वाढलेल्या त्रासामुळे तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे आणि उर्वरित आरोपींना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ही बातमी वाचा :

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: 'चोर-मावसभाऊंचं राज्य, तू मला वाचव मी तुला वाचवतो', Vijay Wadettiwar यांचा घणाघात
Pawar Land Deal : कुठे आहे शीतल तेजवानी? बावधान पोलीस शीतल तेजवानीचा शोध घेणार
Maharashtra Politics मुलगा 1800 कोटींची जमीन 300 कोटीत घेतो, हे वडिलांना माहित नाही?', दानवेंचा सवाल
Farmers Protest : 'सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही' — Uddhav Thackeray
MVA Rift: ‘सन्मान दिला तरच आघाडी, अन्यथा आम्ही सक्षम’, राष्ट्रवादीचे Salil Deshmukh यांचा Congress ला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Pune Land Scam : पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
40 एकरांच्या जमीन घोटाळा प्रकरणी प्रशासनाची तिघांविरोधात तक्रार, पार्थ पवारांचा भागीदार अडकला
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Date: शुभ मुहूर्ताची सनई वाजली गं... रश्मिका, विजय देवरकोंडाच्या लग्नाची तारीख ठरली; आलिशाल राजवाड्यात शाही विवाहसोहळा?
शुभ मुहूर्ताची सनई वाजली गं... रश्मिका, विजय देवरकोंडाच्या लग्नाची तारीख ठरली; आलिशाल राजवाड्यात शाही विवाहसोहळा?
Sulakshana Pandit Passes Away: बॉलिवूडचा सुमधूर आवाज हरपला; सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन, 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
बॉलिवूडचा सुमधूर आवाज हरपला; सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन, 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
Embed widget