एक्स्प्लोर

Nashik Crime News: गोदावरी काठावर संशयास्पद काळी सुटकेस, चेन उघडताच पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

Nashik Crime News: नाशिकच्या तपोवन रोड परिसरात, गोदावरी नदीच्या किनारी एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

Nashik Crime News: नाशिक शहरात खळबळ उडवून देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या तपोवन रोड (Tapovan Road) परिसरात, गोदावरी नदीच्या (Godavari River) किनारी एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास गोदावरी नदीकाठच्या परिसरात एक काळी सुटकेस संशयास्पद अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले. सुटकेसमधून दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांना संशय आला. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली.

Nashik Crime News: सफाई कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी आणि सफाई कर्मचारी सतीश घोडुंबे यांनी माहिती देताना सांगितले की, “मी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास परिसरात साफसफाई करत होतो. त्यावेळी मला एक बॅग दिसली. त्या बॅगेतून तीव्र वास येत होता. संशय आल्याने मी त्या बॅगेचा फोटो काढून आमच्या सुपरवायझरला पाठवला. त्यानंतर आम्ही 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली.”

Nashik Crime News: घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा

घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस (Adgaon Police), क्राईम ब्रँच युनिट-1 चे पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसराचा पंचनामा सुरू केला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Nashik Crime News: मृतदेह चार ते पाच दिवसांपूर्वीचा?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुटकेसमध्ये आढळलेला मृतदेह अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण, महिलेची ओळख आणि हा खून आहे की अन्य काही प्रकार, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. फॉरेन्सिक तपासणी आणि शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणातील अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. सध्या नाशिक पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Crime News: आठ वर्षांचं प्रेम, लग्न ठरलं, मुलीला प्रियकरासोबत पाठवलं; पण 24 तासांतच असा काही 'गेम' झाला की अख्खा नाशिक जिल्हा हादरला!

Kalpana Kharat: अशोक खरातच्या पत्नीला मोठा दणका, कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; न्यायालयाचे कडक ताशेरे, नेमकं काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Jalgaon Crime News : ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळून संपवलं; अपघाताचा बनावही रचला, पण अखेर बिंग फुटलं अन् अमृतसरच्या आरोपीला जळगावमधून उचललं
ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळून संपवलं; अपघाताचा बनावही रचला, पण अखेर बिंग फुटलं अन् अमृतसरच्या आरोपीला जळगावमधून उचललं
Dombivli Crime : 73 वर्षीय महिलेला 'लिव्ह-इन'चं आमिष दाखवून 57 लाखांना लुटलं; भामट्यामुळे वृद्धेवर आली वृद्धाश्रमात जाण्याची वेळ!
73 वर्षीय महिलेला 'लिव्ह-इन'चं आमिष दाखवून 57 लाखांना लुटलं; भामट्यामुळे वृद्धेवर आली वृद्धाश्रमात जाण्याची वेळ!
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Maharashtra Weather Update : राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Manoj Jarange Patil: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
Embed widget