एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Nashik Crime News: नाशकात नेमकं चाललंय तरी काय? पोटच्या लेकानं आईला संपवलं; एका दिवसात तीन खुनाच्या घटनेनं शहर हादरलं!

Nashik Crime News: नाशकात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता सऱ्यांना पडला आहे. त्यामागील कारण म्हणजे ऐरवी शांत समजल्या जाणाऱ्या नाशिकसारख्या शहरात गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे

Nashik Crime News: नाशकात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिकरांसह सऱ्यांना पडला आहे. त्यामागील कारण म्हणजे ऐरवी शांत समजल्या जाणाऱ्या नाशिकसारख्या (Nashik) शहरात गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरात सतत खुनाचे (Nashik Crime News) सत्र सुरूच असून, काल (7 ऑक्टोबर) पहाटे उपनगर हद्दीत प्रॉपर्टीच्या वादातून एकाचा खून (Crime News) झाल्यानंतर सातपूरला नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. यात नशेत मुलाने आईचा निर्घृण खून केला होता. मात्र या घटनेला बारा तास देखील उलटत नाही तोच काल (7 ऑक्टोबर) रात्री अकरा-बाराच्या सुमारास नाशिकरोड शिवाजी नगर येथे वृद्ध महिलेला तिच्याच मुलाने गळा आवळून मारून टाकले. इतकंच नव्हे तर हे कृत्य केल्यानंतर मारेकरी मुलाने पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन आईच्या वृद्धापकाळाला कंटाळून आपण आईचा खून केल्याची कबुलीही दिली.

Nashik Crime News: नाशिकचं बिहार (Bihar) होतंय का?

दरम्यान, या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात एकाच दिवशी तीन खून झाले. मात्र यातील दोन खून हे कौटुंबिक समस्येतून झाल्याचं समोर आलं आहे. या खुनाच्या घटनेमुळे शहरात चाललय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर शहरातील गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण पाहता नाशिकचं बिहार (Bihar) होतंय का? पोलिसांच्या वर्दीचा धाक संपला आहे का? असे सवाल देखील आता सर्व सामान्य नाशिककरांमधून उपस्थित होत आहेत. 

Pune Crime News: आधी लाथा बुक्क्यांनी मारहाण नंतर "ताई" म्हणून तरुणाने मागितली माफी

नवरात्र उत्सव काळात पुण्यात भर रस्त्यात एका तरुणाने एका तरुणीवर लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 1 ऑक्टोबर रोजी पुणे सातारा रस्त्यावर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एका किरकोळ कारणातून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. अखेर सहकारनगर पोलिसांनी या तरुणाला शोधून काढले. मात्र त्याच्या विरोधात संबंधित तरुणीने तक्रार न दिल्याने त्यावर कारवाई झाली नाही. मात्र असे असतानाच या तरुणाने त्याची चूक कबूल केली आणि "माझ्याकडून चूक झाली, मी "ताई" आणि तिच्या घरच्यांची माफी मागतो" अशी दिलगिरी व्यक्त केली.

आणखी वाचा 

Nashik Crime News : नाशिकमध्ये बॅनरबाजी करत इन्स्टावर 'दबंगगिरी' करणाऱ्या सराईतांना पोलिसांचा दणका; गुंडांच्या सोशल मिडीयावरही 'स्ट्राईक'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikech Mahasangram Malegaon : पॉवरलूमची घरघर, निवडणुका तोंडावर, कोण होणार मालेगावचा महापौर?
Mumbai Breaking: वांद्रे Linking Road वर National College जवळ गॅस पाइपलाइन फुटली, वाहतूक विस्कळीत
Maharashtra Local Body Polls: साताऱ्यात युती-आघाडीत बिघाडी, दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज नाही
Top 100 Headlease : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Nov 2025 : ABP Majha
Amravati Crime: नवरदेव Sujal Samudre वर चाकू हल्ला, लग्नमंडपातच नववधू कोसळली, Drone फुटेज समोर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
Gautam Gambhir on ROKO: रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट
शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट
Leopard In Kolhapur: बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
दिल्ली स्फोटानंतर हाय अलर्ट; नाकाबंदीत रोहतक पोलिसांना कारमध्ये आढळली मोठी रोकड
दिल्ली स्फोटानंतर हाय अलर्ट; नाकाबंदीत रोहतक पोलिसांना कारमध्ये आढळली मोठी रोकड
Embed widget