एक्स्प्लोर

Nashik Crime News: किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime News: अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आणि नकार दिल्यास 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप नाशिकमध्ये समोर आला आहे.

Nashik Crime News: नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला असून, किन्नर समाजाच्या गद्दीपती सलमा नायक यांच्यासह एका तरुणावर खंडणी आणि धमकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरासाठी दबाव टाकणे आणि त्यास नकार दिल्यास तब्बल 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) दाखल तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित अब्दुल जलालउद्दीन शेख आणि त्याची गुरू असल्याचे सांगितले जाणारी सलमा नायक यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Nashik Crime News: काय आहे संपूर्ण प्रकरण?

पंचवटीतील गजानन चौक परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय युवकाची ओळख सन 2020 मध्ये एका तरुणाच्या माध्यमातून ‘पार्वती’ नावाने ओळख करून देण्यात आलेल्या व्यक्तीशी झाली. ही व्यक्ती किन्नरासारखा वेश परिधान करत होती आणि कालिकानगर परिसरात राहत होती. संबंधित ठिकाणी देवीचा दरबार भरवला जात असल्याने, ओळखीच्या माध्यमातून युवकाचे त्या घरी येणे-जाणे सुरू झाले. या दरम्यान संशयिताने युवकाचे नग्न अवस्थेतील अश्लिल फोटो मोबाईलमध्ये काढून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. काही काळानंतर तक्रारदार युवकाला ‘पार्वती’ ही व्यक्ती नसून, अब्दुल जलालउद्दीन शेख असल्याचे समजले. यानंतर युवकाने त्याच्याशी संपर्क कमी केला.

Nashik Crime News: आत्महत्येची धमकी आणि खंडणीचा दबाव

संपर्क कमी केल्यानंतर संशयित अब्दुल शेख याने आत्महत्या करण्याची धमकी देत युवकावर मानसिक दबाव टाकल्याचा आरोप आहे. गेल्या सहा महिन्यांपासून युवकाच्या मोबाईलवर सतत फोन करत नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत होती. याचबरोबर 15 लाख रुपयांची खंडणी मागितली जात होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, पैसे न दिल्यास धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि धर्मांतरास नकार दिल्यास युवक व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

Nashik Crime News: पोलिसांचा तपास सुरू

या तक्रारीच्या आधारे पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित अब्दुल जलालउद्दीन शेख आणि सलमा नायक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पंचवटी पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime News: 400 कोटींच्या कंटेनर चोरी प्रकरणात मोठी घडामोड, मुख्य संशयित पोलिसांना शरण, खरंच चोरी झाली की बनाव?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गाडी हळू चालव म्हणताच टिटवाळ्यात तुफान राडा, सहा जणांच्या टोळक्याचा घरावर हल्ला करत बेदम मारहाण, घटना CCTV त कैद  
गाडी हळू चालव म्हणताच टिटवाळ्यात तुफान राडा, सहा जणांच्या टोळक्याचा घरावर हल्ला करत बेदम मारहाण, घटना CCTV त कैद  
बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक 
बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक 
Nagpur Crime News: लग्नापूर्वी प्रेमसंबंध; होळीसाठी गावी आल्यावर भेटायला बोलावलं अन्..., नागपुरात पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं
लग्नापूर्वी प्रेमसंबंध; होळीसाठी गावी आल्यावर भेटायला बोलावलं अन्..., नागपुरात पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं
Satara Crime News: म्हसवडमध्ये पोलिसांच्या कारवाईवरून वाद; अल्पवयीन मुलाची बाजारातून धिंड? इंस्टाग्राम पोस्टवरून गुन्हा दाखल केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
म्हसवडमध्ये पोलिसांच्या कारवाईवरून वाद; अल्पवयीन मुलाची बाजारातून धिंड? इंस्टाग्राम पोस्टवरून गुन्हा दाखल केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget