एक्स्प्लोर

Nashik Crime News : नाशिकमध्ये घडलेल्या संस्कृती काळे प्रकरणात मोठी अपडेट; प्रियकरानेच घात केला, घटनेचा CCTV फुटेज आला समोर

Nashik Crime News : नाशिकमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणात काही CCTV फुटेज आता 'एबीपी माझा'च्या हाती लागले आहते. संस्कृती काळे हिची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं.

Nashik Crime News : नाशिकमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणात काही CCTV फुटेज आता 'एबीपी माझा'च्या हाती लागले आहते. संस्कृती काळे हिची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं. दरम्यान, संस्कृती काळे ही मुळ बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असून ती अकोल्यात एका खाजगी शिकवणी अर्थातच कोचिंग क्लासेससाठी राहत होती. 19 फेब्रुवारी रोजी तिचा मित्र अथर्व देशमुख आणि त्याच्यासोबत दोन मित्र तिला भेटण्यासाठी अकोल्यात आले होते, अकोल्यातील एका कॅफेमध्ये दोघे जण भेटले. इथे अर्थवचा मित्र देखील उपस्थित होता. जवळपास कॅफेमध्ये 17:50 वाजता त्यांनी कॅफेत एन्ट्री केली, तर 18:42 ला कॅफेमधून बाहेर पडले होते. त्यानंतर ते एका कारने पुढील प्रवासासाठी रवाना झाले.

Nashik Crime News : संस्कृती ही बेपत्ता असल्याची तक्रार, प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना अटक

मात्र वाटेतच दोघांमध्ये संस्कृती आणि अथर्व यांच्यात वाद झाला. याच दरम्यान संस्कृतीने अथर्वच्या कानशिलात लगावली. त्यानंतर अथर्वने रागाच्या भरात घातक शस्त्राने तिच्या गळ्यावर वार केला होता. ती गंभीर जखमी झाली. हे सर्व पाहणारे दोघे मित्र गाडीतून खाली उतरून गेले. दरम्यान, अथर्वने नाशिक जिल्ह्यातील सारुळ येथील जंगल परिसरात 20 फेब्रुवारीच्या रात्री संस्कृती चा मृतदेह फेकून दिला होता. या प्रकरणात आतापर्यत 3 जणांना अटक केली असून यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. दरम्यान, संस्कृती ही बेपत्ता असल्याची तक्रार अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल होती. त्यांनंतर आता या प्रकरणाची सत्यता समोर आली आहे.

Nashik Crime News : दुसऱ्यासोबत बोलताना पाहून संताप

चौकशीत अथर्वने दिलेल्या माहितीनुसार, संस्कृती आणि त्याचे प्रेम संबंध होते. मात्र तिला दुसऱ्या मुलासोबत पाहिल्याने त्याला राग अनावर झाला. त्यातूनच त्याने खुनाचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. अथर्व नाशिकमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेतो, तर संस्कृती अकोला जिल्ह्यात शिक्षण घेत होती. महाविद्यालयाला सुट्टी असल्याने अथर्व बुलढाण्यात घरी गेला होता. त्याने मित्रासोबत फिरायला जाण्याचे कारण सांगत संस्कृतीला कारमध्ये बसवले. दरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच त्याने गाडीतच तिच्यावर चाकूने वार करून खून केल्याचे समोर आले.

Nashik Crime News: काही तासांत पोलिसांनी उलगडले गूढ

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. अत्यंत बारकाईने तपास करत पोलिसांनी अवघ्या काही तासांत खुनाचा उलगडा केला आणि आरोपीला अटक केली. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून प्रेमसंबंधातून घडलेल्या या खुनामुळे पुन्हा एकदा तरुणांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli crime IND vs NZ Final T 20 World Cup: भारताच्या विश्वचषक विजयाला सांगलीत गालबोट, नाचण्यासाठी फायरब्रिगेडची गाडी अडवून सायरन वाजवायला लावला, पोलिसांनी काठ्या हातात घेताच...
भारताच्या विश्वचषक विजयाला सांगलीत गालबोट, नाचण्यासाठी फायरब्रिगेडची गाडी अडवून सायरन वाजवायला लावला, पोलिसांनी काठ्या हातात घेताच...
Nashik Crime: डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, 'चर्चेसाठी बोलावलं पण...'
नाशिकमध्ये माईंड क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. निलेश जेजुरकरांच्या पत्नीने आयुष्य संपवलं, भावाचे गंभीर आरोप, म्हणाला...
Nagpur HSC Paper Leak Case : नागपूरच्या बारावी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बोर्डाच्या परीक्षेपूर्वीच शिकवणी वर्गाच्या सराव परीक्षेत 'ती'च प्रश्नपत्रिका?
नागपूरच्या बारावी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बोर्डाच्या परीक्षेपूर्वीच शिकवणी वर्गाच्या सराव परीक्षेत 'ती'च प्रश्नपत्रिका?
अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya Credits Girlfriend Mahieka Sharma: भर मैदानात मिठी, गालावर किस; हार्दिककडून वर्ल्डकप जिंकल्याचं सर्व श्रेय माहिकाला, आता तिनंही पोस्टवर लिहिलीय 'दिल की बात'
भर मैदानात मिठी, गालावर किस; हार्दिककडून वर्ल्डकप जिंकल्याचं सर्व श्रेय माहिकाला, आता तिनंही पोस्टवर लिहिलीय 'दिल की बात'
Nashik Crime: डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, 'चर्चेसाठी बोलावलं पण...'
नाशिकमध्ये माईंड क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. निलेश जेजुरकरांच्या पत्नीने आयुष्य संपवलं, भावाचे गंभीर आरोप, म्हणाला...
Hardik Pandya-Mahika Sharma T20 World Cup 2026: मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO
मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 Team India Celebration: कुणी रडलं, कुणी माती चेहऱ्याला लावली; टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे भावूक करणारे दहा PHOTO
कुणी रडलं, कुणी माती चेहऱ्याला लावली; टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे भावूक करणारे दहा PHOTO
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: सगळ्यांना बाहेर काढलं, खिडकीवरील पडदा लावला...; विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन जय शाह सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरला कुठे घेऊन गेले?, VIDEO
सगळ्यांना बाहेर काढलं, खिडकीवरील पडदा लावला...; विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन जय शाह सूर्यकुमार-गंभीरला कुठे घेऊन गेले?, VIDEO
Sandeepa Virk Share Tihad Jail Experience: 'दररोज मृत्यूसाठी देवाला साकडं घालायचे...'; तिहार जेलमध्ये शिक्षा भोगून आलेली अभिनेत्री ढसाढसा रडली, आतल्या गोष्टी सांगताना म्हणाली...
'दररोज मृत्यूसाठी देवाला साकडं घालायचे...'; तिहार जेलमध्ये शिक्षा भोगून आलेली अभिनेत्री ढसाढसा रडली, आतल्या गोष्टी सांगताना म्हणाली...
India won T20 World Cup : विश्वविजयी भारत! गौतम गंभीरनेही रचला इतिहास, एमएस धोनीला मागे टाकत तिसऱ्यांदा कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव
विश्वविजयी भारत! गौतम गंभीरनेही रचला इतिहास, एमएस धोनीला मागे टाकत तिसऱ्यांदा कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
Embed widget