एक्स्प्लोर

Nanded Crime : पोलिसांनीच सांगितलं, बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मार अन्.....; नांदेडच्या रक्तरंजित घटनेनंतर आंचलचा खळबळजनक आरोप

Nanded Love Story Crime: आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षमची निर्घृण हत्या करण्यात आली आता प्रेयसी आंचलने प्रेम प्रकरणाची सुरुवात ते सक्षमची हत्या याचा संपूर्ण घटनाक्रम सांगत काही गंभीर आरोप केले आहे.

Nanded Murder Love Story: नांदेडच्या इतवारा परिसरात गुरुवारी प्रेमप्रकरण आणि जातीय विखारातून सक्षम ताटे (वय 20) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षमची निर्घृण हत्या (Nanded Crime) करण्यात आली आहे. दरम्यान सक्षमच्या हत्येनंतर (Crime)त्याची प्रेयसी आंचल मामीडवारने (Aanchal Mamidwar) सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलं. एकंदरीत या घटनेनंतर नांदेडसह राज्यात एकच खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झालं. या प्रकरणी आता प्रेयसी आंचल मामीडवारने प्रेम प्रकरणाची सुरुवात ते सक्षमची हत्या याचा संपूर्ण घटनाक्रम सांगत काही गंभीर आरोप केले आहे. तर पोलीस खात्यातील (Nanded police) एका पोलीस कर्मचाऱ्यानेच आपल्या भावाला सक्षमला संपवण्यास आणि हा गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केल्याचं तिने सांगितलं. भावनेचा आणि रागाच्यारात माझ्या भावाने सक्षमची हत्या केली, अशी माहिती आंचलने दिली. 

Nanded Murder News:  आता त्याला मरूनच इथं येतो...

या संदर्भात बोलताना आंचल म्हणाली कि, घटनेच्या दिवशी सकाळी लहान भाऊ मला म्हणाला पोलीस स्टेशनला चल आणि सक्षमवर गुन्हा दाखल कर. तो बळजबरी करत होता. मात्र मी तक्रार दिली नाही. मी सर्व पोलिसांसमोर सांगितलं, मला सक्षमवर गुन्हा दाखल करायचा नाही. तेव्हा पोलीस कर्मचारी धीरज कोमलवार माझ्या लहान भावाला म्हणाले, रोज मारामाऱ्या करून इथं येतोस. तुझ्या बहिणीचं लफडं ज्याच्यासोबत आहे त्याला मारून ये, असं बोलून त्या कर्मचाऱ्याने माझ्या भावाला भडकावलं आणि असे कृत्य करण्यास प्रवृत्त केलं. रंगाच्यारात त्यावर माझा भाऊ बोलला त्याला मरूनच इथं येतो. त्यानंतर ही हत्या घडली," अशी माहिती आंचल मामीडवारने दिली आहे.

Nanded Crime : मरुनही माझा प्रियकर जिंकला

सक्षम आणि आंचल याचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सक्षम वेगळ्या जातीचा असल्याने हे प्रेमसंबंध आंचलच्या घरच्यांना मान्य नव्हते. सक्षम ताटे जेलमधून सुटून आल्यानंतर माझ्या कुटुंबातील लोक त्याच्या खूनाचा कट रचत होते, असे आंचलने सांगितले. आमच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याने  माझ्या वडिलांनी आणि भावाने सक्षमला मारले पण ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला. आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही आंचलने केली. पोलिसांनी आंचलचे वडील गजानन मामीलवाड यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  जयश्री मदनसिंह ठाकूर,गजानन बालाजीराव मामीलवाड,साहील ठाकूर,सोमाश लखे, वेदांत अशी आरोपींची नावे आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, दुय्यम निबंधकासह कॉम्प्युटर ऑपरेटरला रंगेहात पकडलं
चंद्रपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, दुय्यम निबंधकासह कॉम्प्युटर ऑपरेटरला रंगेहात पकडलं
वडाळ्यासह भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई, विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त 
वडाळ्यासह भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई, विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त 
प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट! आधी प्रेयसीला ठार केलं मग स्वत:लाही संपवलं, धक्कादायक घटनेनं रायगड हादरलं 
प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट! आधी प्रेयसीला ठार केलं मग स्वत:लाही संपवलं, धक्कादायक घटनेनं रायगड हादरलं 
रक्तरंजित थरार... नागपुरात तर्री पोह्यावरुन वाद, एकाला संपवलं; नवी मुंबईत जावयाने सासू अन् पतीला भोसकलं, तिघांचाही मृत्यू
रक्तरंजित थरार... नागपुरात तर्री पोह्यावरुन वाद, एकाला संपवलं; नवी मुंबईत जावयाने सासू अन् पतीला भोसकलं, तिघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Embed widget