Nagpur News : नागपूर शहरातूनएकखळबळजनकबातमीसमोरआलीआहे. यात कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या वृद्ध शेतकरी दांपत्याने विषप्राशन करून सामूहिक आत्महतेचा प्रयत्न केला आहे. या घटनेत पती नामदेव बरडे (वय 70 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पत्नी लता बरडे यांच्यावरसध्याउपचारसुरुअसूनत्याआता मृत्यूशी झुंज देत आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातीलहि घटना असूनयाघटनेनेपरिसरातएकचखळबळउडालीआहे.

मिळालेल्यामाहितीनुसार, बरडे दाम्पत्याची ब्रह्माणी शिवारात दोन एकर शेत आहे. सकाळी शेतातून फेरफटका मारून आल्यानंतर काल (14 सप्टेंबर) दुपारी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचीमाहितीआहे. तर त्यांच्यावर सरकारी बँक आणि पथ संस्थेचे कर्ज झाले होते. त्यामुळे बरडे दाम्पत्य तणावात असल्याचे बोलले जात आहे. त्यातूनत्यांनीहेटोकाचेपाऊलउचल्याचीचर्चाआहे. सध्यापोलीसयाप्रकरणाचाअधिकतपासकरतअसून तपासाअंतीसत्यसमोरयेणारआहे. मात्रयाघटनेनेपरिसरातएकचखळबळउडालीअसूनशेतकरीआत्महत्येच्यामुद्दापुन्हाएकदाचर्चेतआलाआहे.

एसटी बसमध्ये चढून चालकाला प्रवाशाकडून मारहाण, चालक किरकोळ जखमी, गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये चढून चालकाला मारहाण केल्याची घटना जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील मेहकर - खामगाव मार्गावर घडली आहे. मेहकर खामगाव बस खामगावकडे जात असताना तुषार अर्जुन राठोड या तरुणाने आपली आई येईपर्यंत बस थांबवा, अशा चालकाला सूचना केल्या. मात्र बराच वेळ झाल्यानंतर देखील या तरुणाची आई आली नसल्याने चालकाने बस सुरु केली. त्यामुळे राग अनावर झालेल्या तुषार राठोड यांनी बसमध्ये चढून चालकाला मारहाण केली. ज्यामध्ये चालक किरकोळ जखमी झाले असून, जानेफळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

खड्ड्यात दुचाकी आदळून सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

नाशिक शहरातील एका खड्ड्यात दुचाकी आदळून सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाल्याचीघटनाघडलीआहे. शनिवारी रात्री नाशिकच्या अमृतधाम रोडवर दिनकर झेटे यांचा अपघात झाला होता. त्यानंतरत्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठीदाखलकरण्यातआलेहोत. याअपघातात झेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने काल मध्यरात्री उपचारादरम्यान दिनकर झेटेचा मृत्यू झालाआहे. दरम्यान, प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा बळी असल्याने संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीआता झेटे कुटुंबाने केली आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यातआलाअसूननाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाआहे.

इतरमहत्वाच्याबातम्या