Nagpur Crime News :नागपूरच्या महाल परिसरातूनएकधक्कादायकबातमीसमोरआलीआहे. यातकाही तरुणांच्या टोळक्याने अनेक दुचाकी फोडल्याची (Crime News)घटनाघडलीआहे. जवळजवळ अर्धा डझनपेक्षा जास्त गाड्यांची यावेळी तोडफोड करण्यातआलीआहे. हातात धारदार शस्त्र घेऊन रात्री 11 च्या सुमारास परिसरात धुमाकूळ (Nagpur Crime News) घालण्यात आलाआहे.
Nagpur Crime News : एक्स गर्लफ्रेंडची दुसऱ्या मुलाशी मैत्री, इन्स्टा मित्राच्या परिसरातील गाड्यांची तोडफोड
मिळालेल्यामाहितीनुसार, आपल्या एक्स गर्लफ्रेंडची दुसऱ्या मुलाशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली, त्यावरून काही तरुणाचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच रागातून तरुणांच्या एका टोळक्याने काल रात्री गाडीखाना परिसरात राहणाऱ्या मैत्रिणीचा इन्स्टा मित्राच्या परिसरातील (गाडीखाना, जोहरीपुरा) परिसराततल्या गाड्यांची तोडफोड केली. यावेळी शस्त्रास्त्र घेऊन परिसरात दहशत पसरवण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान यातील तोडफोड करणाऱ्या टोळक्यातील काही जणांना स्थानिकांनी पकडून पोलिसात स्वाधीन केले आहे.
Nagpur Crime : तोडफोड करणाऱ्या टोळक्यात 12 जण असल्याचं तपासात समोर
दरम्यान, प्राथमिक तपासानंतर तोडफोड करणाऱ्या टोळक्यात 12 जण असल्याचं तपासात समोर आलेय. तर आरोपींमध्ये अनेक जण अल्पवयीन आहेत. सध्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गणेशपेठ पोलीस पुढील तपास करत आहे. 3 मुलांनायाप्रकरणीताब्यातघेतलंअसून मुलीच्यामैत्रीवरूनहावादझाल्याचीमाहितीआहे. इंस्टग्रामच्यामैत्रीवरूनहावादझालाय. मात्रयातकुठलाहीधार्मिकवादनसूनमुला-मुलींच्यामैत्रीच्यासंदर्भातलावादआहे. पोलीसयाप्रकरणीअधिकतपासकरतआहे. मात्रनागरिकांनीकुठल्याहीअफवांनाबळीनपडतापोलीसतपासालासहकार्यकरावे, असेआवाहन अतिरिक्त पोलीस उपायुक्त राहुलमदनेयांनीकेलंआहे.
Nagpur Violence : वर्षभरापूर्वीयाचभागातउसळलीहोतीमोठीदंगल
नागपुरातीलहातोचभागआहे, ज्यापरिसरात 17 फेब्रुवारी 2025 ला औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला होता. नागपूरात औरंगजेबच्या कबर प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सोमवारी सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली होती. त्यातअनेक निष्पाप लोकांचेमोठेनुकसानझालेहोते. तरअनेकदिवसपरिसरातसंचारबंदी लागू करण्यातआलीहोती. त्यामुळेअनेकांचेमोठेआर्थिकनुकसानहीझालेहोते. त्यामुळेपोलीसप्रशासनयाप्रकरणाचीगंभीरदखलघेऊनतपासकरतआहे. मात्रनागरिकांनीकुठल्याही अफवांवरविश्वासठेवूनये, असेआवाहनकरतआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
