एक्स्प्लोर

Nagpur Crime : घरात कुणी नसताना भेटायला बोलावलं, दोन अल्पवयीन मित्रासह ओळखीच्या तरुणांचं नको ते कृत्य; घटनेनं नागपूर हादरलं!

Nagpur Crime News : नागपुरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुली सोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवत आरोपींविरोधात कारवाई सुरू केली आहे.

Nagpur Crime News : नागपुरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुली सोबत सामूहिक बलात्काराची (Crime News) घटना घडली आहे. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपीच्या घरात 5 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका आरोपीला (Nagpur Crime News) अटक केली आहे. तर इतर दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Nagpur Crime News : घरात कुणी नसताना भेटायला बोलावलं, अन्....

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अल्पवयीन मुलीची आरोपी सोबत ओळख होती. आरोपीने तिला 4 फेब्रुवारी रोजी भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावले. मुलगी आरोपीच्या घरी त्याचे कुटुंबीय ही असतील या भावनेतून दुसऱ्या दिवशी (5 फेब्रुवारी) भेटायला गेली असता, आरोपीने आधी स्वतः तिच्याशी बळजबरी केली. त्यानंतर सोबतच्या दोन्ही अल्पवयीन आरोपींनीही पीडित मुलीशी गैरकृत्य केले. सुरुवातीला घाबरलेल्या मुलीने याची माहिती कोणालाच दिली नाही. मात्र नंतर कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवत आरोपींविरोधात कारवाई सुरू केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Gadchiroli News : आश्रम शाळेतील दोन शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा विनयभंग करून मारहाण, दोन्ही शिक्षक निलंबित

गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील लोहारा आश्रम शाळेतील दोन शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने चौकशी करून दोन्ही शिक्षकांना निलंबित केले. तर याप्रकरणी दोन्ही शिक्षकांवर मुलचेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अटक करण्यात आली आहे. सुभाष लांडे आणि संदीप फड असे आरोपी शिक्षकांची नावे आहेत. या प्रकरणी दोन मुलींनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थिनींना परीक्षेची उत्तरे बघून लिहिल्याचा आरोप करत त्यांना बेदम मारहाण केली तर धमकी देत दोघांनीही विनयभंग केल्याचे म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Crime News: सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न; घरापासून दोघंही दूर, चारित्र्याच्या संशयातून त्रास अन् माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा, शेवटी नको ते घडलं
सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न; घरापासून दोघंही दूर, चारित्र्याच्या संशयातून त्रास अन् माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा, शेवटी नको ते घडलं
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
Baramati Crime News: तोंडाला मास्क बांधून तिघे आले, प्रेमी युगलाला मारहाण करत सोन्या-चांदीचे दागिने पळवले, बारामतीतील धक्कादायक घटना
तोंडाला मास्क बांधून तिघे आले, प्रेमी युगलाला मारहाण करत सोन्या-चांदीचे दागिने पळवले, बारामतीतील धक्कादायक घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
Actor Vikas Samudre On Sachin Pilgaonkar Trolling: 'पन्नाशी, साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकरांना ट्रोल करत नाहीय, जेन-झी करतायत...'; मराठी अभिनेत्याचे खडे बोल
'पन्नाशी, साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकरांना ट्रोल करत नाहीय, जेन-झी करतायत...'; मराठी अभिनेत्याचे खडे बोल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Embed widget