एक्स्प्लोर

Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना

Nagpur Crime News: नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा टाकात वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जबर हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.s

Nagpur Crime News : नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा (Nagpur Armed Robbery) टाकात वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जबर हल्ला (Nagpur Robbery) करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनंतनगर परिसरात काल मध्यरात्री ते पहाटे ( गुरुवार आणि शुक्रवारच्या दरम्यान) दरम्यान तीन ते चार बुरखाधारी आरोपींनी घरात घुसून वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने हल्ला केलाय. त्यानंतर तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून आरोपी फरार झाले आहेत. मध्यरात्री सुमारे १ ते २ वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. (Nagpur Robbery News)

Nagpur Robbery News: चार बुरखाधारी आरोपींनी घरात घुसून वृद्ध महिलेवर केला लाकडी दांडक्याने हल्ला 

मिळालेल्या माहितीनुसार, राजा शरीफ नावाच्या व्यक्तीची आई घरात एकट्या असताना आरोपींनी ही वारदात केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच डायल 112 च्या माध्यमातून पोलिसांना कळविण्यात आले. गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आज या संदर्भात गुन्हा दाखल आरोपींचा शोध सुरू केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांनी दिली आहे.

Bhandara Accident : भरधाव करनं दुचाकीस्वार दोघांना चिरडलं, दोघेही गंभीर जखमी, राष्ट्रीय महामार्गावरील बेला येथील घटना

भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम अगदी संथगतीनं सुरू आहे. महामार्गावरील बेला गावाच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर नाल्याचं काम सुरू आहे आणि तिथं खड्डा पडला असून तिथून जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या स्विफ्ट डिझायर कार नं भीषण धडक दिली. यात दुचाकीवरून जाणारे दोघेही रस्त्यावर फेकल्या गेले आणि तिथे पडलेली गिट्टी आणि कारचा जबर मार लागल्यानं दोघेही गंभीर जखमी झालेत. दरम्यान, अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना तातडीनं मदतकार्य करून रुग्णालयात पोहोचविल. मात्र, या अपघातानं नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आणि कंत्राटदाराच्या विरोधात नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग पहाटेपर्यंत रोखून धरला. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही पुढील उपचाराकरिता नागपूरला हलविण्यात आलं असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं. अपघातग्रस्त दोघेही मोहाडी तालुक्यातील नेरी या गावचे असल्याचं समजते. दरम्यान, पहाटे उशिरा भंडारा पोलिसांनी नागरिकांची समजूत काढत राष्ट्रीय महामार्ग सुरळीत केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget