Nagpur Crime News :उपराजधानीनागपुरातपबआणिक्लबचंलोनफोफावतआहे. नवंतरुणांमध्येत्यासंदर्भातआकर्षणदेखीलआहे. मात्रयाच पबमध्ये होणारेराडेआणिगुन्हेगारीचामुद्दाचर्चेचाकेंद्रस्थानीराहिलाआहे. नागपुरातपुन्हाएकदा अशाच एकापबमधीलकिरकोळवादावरूनएकातरुणालाआपलाजीवगमवावालागलाआहे. पबमध्ये नाचत असताना तरुणीशी अश्लील चाळे केल्यामुळे झालेल्या भांडणातून दोन गटांत वाद झाला. कालांतरानेहावादविकोपालाजाऊन यातून भररस्त्यात दोन तरुणांवर दगड, लोकांडीरॉड आणि चाकूने हल्ला करण्यात आल्याचीघटनाघडलीय. यात एका तरुणाचा मृत्यू झालाय, तर दुसरा गंभीररीत्या जखमी आहे. ही घटना नागपुरातील विमानतळ चौकातील दाबो पबसमोरील रस्त्यावर शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली.
Nagpur Crime News : तरुणीशी अश्लील चाळे केल्याचादावा, पबमध्येजोरदारराडा
मिळालेल्यामाहितीनुसार, प्रणय नरेश नन्नावरे (वय 28 वर्षे, रा. महाल) असे मृत व्यक्तीचे तर गौरव ब्रीजलाल कारडा (32, चिखली, कळमना) असे जखमी तरुणाचे नाव आहे. प्रणय हा शेअर मार्केटचा व्यवसाय करतो, तर गौरव एका सीएकडे नोकरी करत होता. या दोघांनी एका तरुणीला मुंबईवरुन पार्टीसाठी बोलावले होते. दरम्यान गुरुवारी रात्री दहा वाजताच्यासुमारास प्रणय, गौरव आणित्यांचीमैत्रीणअसे तिघे विमानतळ परिसरातील दाबो या पबमध्ये गेले. मध्यरात्रीनंतर हे तिघे डान्सकरतअसताना पाच जणांचा एकाग्रुपसोबतत्यांचावादझाला. यातीलकाहीतरुणांनीतरुणीशी अश्लील चाळे केल्याचादावाकरण्यातआला. त्यावरूनदोन्हीगटातवादपेटला. दरम्यान वादाचे रुपांतरण हाणामारीत होत असल्याचे लक्षात येताच पबच्या व्यवस्थापकांनी या दोन्ही गटांना पबबाहेर काढले. अशातच
Nagpur Crime : दगड, लोकांडीरॉड आणि चाकूने हल्ला, प्रणयचा जागीच मृत्यू, गौरव गंभीर
त्यांनतर भररस्त्यात हाराडा झाला. यात प्रणय आणिगौरवरपाचजणांच्या गटाने दगड, लोकांडीरॉड आणि चाकूने हल्ला केला. ज्यामध्ये प्रणयचा जागीच मृत्यू झालाय. तर गौरवच्या बरगड्यांना मार लागला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणीपोलिसांनीपाचपैकी मेहुल रहाटे आणि हनी उर्फ तुषार अनिल नानकानी (रा. कामठी) यांनाअटककेलीअसून खुनाचा गुन्हा दाखल केलाय. तरअन्यतिघांचाशोधसुरुआहे.
