एक्स्प्लोर

Nagpur Crime News : किरकोळ वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या; नागपुरातील दोन वेगवेगळ्या हत्येच्या घटना, उपराजधानी हादरली!

Nagpur Crime News : राज्याची उपराजधानी नागपूरात काल (19 फेब्रुवारी) रात्री दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

Nagpur Crime News : राज्याची उपराजधानी नागपूरात काल (19 फेब्रुवारी) रात्री दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत शहरातील यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विहांग रंगारी या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाची लग्न समारंभाच्या हॉल बाहेर हत्या करण्यात आली आहे. विहांग रंगारीच्या मित्राच्या बहिणीचा लग्न सुरू असताना बिरजू वाढवे आणि लखन वाढवे हे दोन गुंड प्रवृत्तीचे आरोपी लग्नाच्या ठिकाणावर येऊन गोंधळ घालत होते. नवरी मुलीच्या भावाने त्यांची समजूत काढून त्यांना तिथून बाहेर काढले. त्यानंतर बाहेरही दोघे गोंधळ घालत असताना विहांगने मित्राच्या बहिणीचा लग्न सुरू असताना त्या ठिकाणी होणारा गोंधळ पाहून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. आणि बिरजू आणि लखन यांना समजूत घातली. त्याचाच राग धरून बिरजू आणि लखन वाढवे या दोन्ही भावांनी विहांग रंगारीची चाकूने भोसकून लग्न समारंभाच्या हॉल बाहेर हत्या केली.

दोनच दिवसापूर्वी तुरुंगातून सुटका, मित्रांना भेटाला, अन्.... 

तर दुसरी घटना नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रामबाग परिसरात घडली आहे. यात दीपक उर्फ सोनू वासनिक नावाच्या गुंडाची त्याचाच मित्र असलेल्या आकाश मेश्रामने दगडाने ठेचून हत्या केली आहे.  दीपक उर्फ सोनू वासनिक सराईत गुंड होता.  त्याच्या विरोधात वर्धामध्ये 70 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. दोनच दिवसापूर्वी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दीपक नागपुरात आपल्या मित्रांना भेटायला आला होता. यात मद्यपान केल्यानंतर क्षणिक शाब्दिक वाद होऊन हत्येची ही घटना घडल्याची माहिती आहे. 

दरम्यान नागपुरात घडलेल्या सलग दोन हत्येच्या घटनेने शहर पुन्हा एकदा हादरले आहे. या दोन्ही घटनांचा तपास पोलीस करत असून मारेकऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र या हत्येच्या घटनेने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाला संपवलं, चित्रपटाप्रमाणं बनाव रचला, अखेर पोलिसांनी सत्य समोर आणले, तिघांना अटक
छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाला संपवलं, बनाव रचला पण सत्य समोर, तिघांना अटक
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget