एक्स्प्लोर

Nagpur News : पोलीस कस्टडीमध्ये सोन्याचे दागिने पोलिसांनी घेतल्याचा आरोपीकडून आरोप; न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

Nagpur Crime News : नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात बलात्काराच्या आरोपीचे सुवर्ण अलंकार चक्क पोलिसांनी घेतल्याचा आरोपीकडून आरोप करण्यात आला आहे.

Nagpur Crime News : नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात बलात्काराच्या आरोपीचे सुवर्ण अलंकार चक्क पोलिसांनी घेतल्याचा आरोपीकडून आरोप करण्यात आला आहे. परिणामी या प्रकरणी न्यायालयाने संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाला चौकशीचे आदेश दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिटार प्रशिक्षण अकॅडमीमध्ये येणाऱ्या अल्पवयीन तरुणीसोबत बलात्कार केल्याचा आरोप आरोपीवर आहे. सागर सिंग उर्फ सॅमसन परोसिया असे या आरोचे नाव असून त्याने सोनेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक कराडकर यांच्यावर सोन्याचे दागिने घेतल्याचा गंभीर आरोप लावला. त्यानंतर न्यायालयाने संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहे.

पोलीस कस्टडीमध्ये मारहाण न करण्याचं आमिष दाखवत सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप

सागर सिंग परोसिया याची गिटार प्रशिक्षण अकॅडमी असून त्या ठिकाणी येणाऱ्या 17 वर्षी तरुणीसोबत त्याने बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केल्यावर पोलीस कस्टडीमध्ये मारहाण न करण्याचा आमिष दाखवत अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतल्याचा आरोप परोसिया याने पोलिसांवर केला आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीने न्यायालयातच पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलीस चौकशीत नेमकं काय सत्य बाहेर येतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र या प्रकाणामुळे पोलीस विश्वात खळबळ उडाली आहे.

भंडाऱ्यात बालविवाह; बालिका वधू सात महिन्यांची गर्भवती, पोलिसात गुन्हा दाखल

मुलगा आणि मुलगी 17 वर्षांचे अल्पवयीन असतानाही दोघांच्याही घरच्यांनी दोघांचा विवाह लावून दिला. मात्र, विवाहानंतर मुलीला दिवस गेल्यानं तिची आरोग्य तपासणीकरिता कुटुंबीयांनी मुलीला करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलं असता ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भंडाऱ्याच्या करडी पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन बालिका वधूच्या तक्रारीवरून पती, सासू - सासऱ्यांसह पीडितेच्या आई-वडील अशा पाच जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पतीला देखील अटक करण्यात आली आहे.

हा संपूर्ण प्रकार गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुका अंतर्गत येणाऱ्या दवनीवाडा पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे. यातील पीडित अल्पवयीन बालिकेची सासुरवाडी असल्याने करडी पोलिसांनी कलम 64, (2)(एम), 3(5) बिएनएस सह कलम 2012 सह कलम 9,10,11 बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करत हा संपूर्ण तपास आता दोन्हीवाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Palghar Hospital Row : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई, डॉक्टरांना मारहाण प्रकरणात पालघरच्या शहरप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई, डॉक्टरांना मारहाण प्रकरणात पालघरच्या शहरप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
Crime News: लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पतीनं पत्नीला संपवलं; डोकं छाटून फ्रीजमध्ये ठेवलं, बोटंही छाटली, शेजाऱ्यांनी दुर्गंधी पसरल्यानंतर पोलिसांना बोलावलं, दरवाजा उघडताच....
लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पतीनं पत्नीला संपवलं; डोकं छाटून फ्रीजमध्ये ठेवलं, बोटंही छाटली, शेजाऱ्यांनी दुर्गंधी पसरल्यानंतर पोलिसांना बोलावलं, दरवाजा उघडताच....

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget