एक्स्प्लोर

Nagpur Accident News :  एका अपघातातून बचावले, पण काही तासात पुन्हा काळानं झडप घातली; नागपुरात एकाच जागीच, तर एकाचा उपचारदरम्यान दुर्दैवी अंत!

Nagpur Accident News : ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur-Jabalpur National Highway) कट्टा शिवारात घडलीय.

Nagpur Accident News : नागपूर जिल्ह्यातील मनसर येथे चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली मोटरसायकल स्लीप झाली आणि त्यात दोघे जखमी झाले. प्रथमोपचारानंतर दोघांनीही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली, मात्र काळ जणू त्यांची वाटच पाहत होता. यात मोटरसायकल जोरात दुभाजकावर आदळल्याने दोघेही पुन्हा गंभीर जखमी (Nagpur Accident News) झाले. यात एकाचा घटनास्थळीच तर दुसऱ्याचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur-Jabalpur National Highway) कट्टा शिवारात घडली.

Nagpur Accident News : दोघेही खास मित्र, नातेवाइकाला मागितली होती मोटरसायकल

मिळालेल्या माहितीनुसार, 25 फेब्रुवारीच्या सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास हा विचित्र अपघाताची घटना घडली. पुनित ऊर्फ ईमरतलाल कुडोपा व मोहित खोडकर अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही मित्र असून, ते नागपूर शहरातील मानेवाडा भागात किरायाने राहायचे. पुनित टाइल्स बसविण्याचे, तर मोहित वाहन चालक म्हणून काम करायचा. पुनितच्या नातेवाईकाकडे कार्यक्रम असल्याने दोघेही सिवनीकडे जात होते. यासाठी नातेवाइकाला मोटरसायकल मागितली होती.

Nagpur Accident : डॉक्टरांनी उपचारासाठी नागपूरला जाण्याचा सल्ला दिला, पण....

दरम्यान, या अपघातात पहिल्यांदा मोटरसायकल स्लीप झाल्याने दोघेही खाली कोसळले व जखमी झाले. त्यांच्यावर मनसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी नागपूरला जाण्याचा सल्ला दिला असताना दोघेही त्याच मोटरसायकलने नागपूरऐवजी सिवनीच्या दिशेने निघाले. अशातच कट्टा-रामनगर दरम्यान मोटरसायकल जोरात दुभाजकावर आढळली, यात दोघांना आपले प्राण गमवावे लागले.

Gondia News : ट्रकच्या चाकाखाली दबून 25 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू; गोंदियाच्या साखरीटोला येथील घटना

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील साखरिटोला येथील कवडी चौकात रात्रीच्या सुमारास भीषण अपघातात एका 25 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.  रुपेश खुरसुंगे असे मृतकाचे नाव आहे.. मृतक रुपेश हा रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून उभा असताना भरधाव ट्रकच्या मागील चाकाखाली दबला. दरम्यान अपघात इतका भीषण होता की त्याचा जागीच मृत्यू झाला.  घटनेची नोंद सालेकसा पोलिसांनी घेतली आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Crime: ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
Embed widget