Nagpur Accident News : नागपूर शहरातून अपघाताची एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली असून यात दोन बहिणींचा करुण अंत झाला आहे. नागपूर-भंडारा महामार्गार (Nagpur-Bhandara Highway) नाग नदीच्या पुलावर हा भीषण अपघात (Accident News) झाला असून, यामध्ये दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे. अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे असं या दोन बहिणींची नावे आहेत. यातीलएकाबहिणेचे 7 महिन्यांपूर्वीच लग्न झालंहोतंतर दुसरीच्या फेब्रुवारीमहिन्यातलग्नअसूनघरत लग्नाची लगबग सुरू असतानाच या बहिणींवर काळाने झडप घातली आहे. शनिवारी भरदुपारीघडलेल्यायाघटनेनेसमाज मन सुन्न झालेआहे. (Nagpur Accident News)

Nagpur Accident : भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक, एकीचाजागीच, तरदुसरीचा वाटेमृत्यू

नागपूर-भंडारा महामार्गावरून शनिवारी अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे या नागपूरच्या पिपळा डाक बंगला परिसरात राहणाऱ्या दोघीबहिणीकौटुंबिककार्यक्रमासाठीनिघाल्याहोत्या. दुपारच्यासुमारास दोघी बहिणी दुचाकीने भुगाव येथे जात असताना नाग नदीच्या पुलावर पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, अलिशा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मोनाली यांचा रुग्णालयात नेताना वाटेतच अखेरचा श्वास घेतला.

Nagpur Accident News : ट्रक चालक ट्रकसोडूनपळाला, परिसराततणाव

दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालकट्रकतसाचसोडूनपसारझालाय. त्यांनतर महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्यापोलीस वाहन चालकाचा शोध घेतअसूनपोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. एकीकडेएकाबहिणीचं 7 महिन्यापूर्वीचविवाहझालाअसतानाआणिसुखीसंसाराचेस्वप्नपाहतअसतानातरअवघ्यामहिन्यारानंतरदुसऱ्या बहिणीच्या लग्नाच्या गाठी बांधल्या जाण्यापूर्वीच काळाने घातलेल्या या घावामुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या