एक्स्प्लोर

Latur News : मुंबई-लातूर ड्रग्ज प्रकरणात चाकुर पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली; एटीएस पथकाकडून कसून चौकशी, 17 कोटीहून अधिकचे ड्रग्ज जप्त 

Latur Crime News : रोहिणा अमली पदार्थ रेड प्रकरणानंतर आता तपासकामी लातूर पोलिस ही सक्रीय झाले आहे. काल (11 एप्रिल) लातूर येथील एटीएस पथकाने गावात आणि आजूबाजूच्या भागात चौकशी सत्र सुरू केले आहे.

Latur Crime News : रोहिणा अमली पदार्थ रेड प्रकरणानंतर आता तपासकामी लातूर पोलिस ही सक्रीय झाले आहे. काल (11 एप्रिल) लातूर येथील एटीएस पथकाने गावात आणि आजूबाजूच्या भागात चौकशी सत्र सुरू केले आहे. रोहिणा येथील मूळ रहिवासी असलेला मात्र मुंबई पोलिसात नोकरी करणारा प्रमोद केंद्रे यांच्या सह सात लोकांना अमली पदार्थ प्रकरणी पुणे येथील डी आर आय पथकाने कारवाई करत अटक केली होती. या गावात आणखीन काही धागेदोरे हाती लागतात का याचा तपास लातूर एटीएस करत आहे. मात्र त्यांना येथे काही सापडले नसल्याचेही दिसून आले आहे. 

पुढे आलेल्या माहितीनुसार, चाकुर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबिता वाकडकर यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. चाकुर पोलिस ठाण्यापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर वरील रोहिणा गावात अमली पदार्थाचा अकरा किलो साठा सापडला. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे रॅकेट येथे काम करू शकले. या कारणामुळे बबिता वाकडकर यांच्या तत्काळ बदली करण्यात आली आहे. त्यांना लातूरच्या सायबर सेलमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. चाकुर पोलिस ठाण्याचे नवीन पोलीस अधिकारी म्हणून अशोक अनंत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मेफेड्रोन ड्रग्जचा कारखाना उद्धवस्त;  17 कोटीहून अधिकचे ड्रग्ज जप्त 

मुंबई येथील ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या DRI ची लातूरमध्ये मोठी कारवाई नुकतीच पार पडली होती. यातील पाच आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यातील दोन जणांना न्यायालयात हजर करण्यात असता त्यांनाही 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यात वशिम आफरत शेख (वय 32 रा. सांताक्रुज) दीलावर  अल्ताफ खान (वय ३३. रा सांताक्रुज) यांचा समावेश आहे. दरम्यान, लातूरच्या रोहिणी या दुर्गम डोंगराळ भागात मेफेड्रोन ड्रग्जचा कारखाना उद्धवस्त करण्यात आला आहे. या कारवाईत ११.६६ किलो मेफेड्रोन ड्रग्ज  DRI ने जप्त केलं आहे. या ड्रग्ज निर्मितीत एका पोलिस कर्मचाऱ्यासह सात जणांना  DRI ने अटक केली होती. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किमत 17 कोटीहून अधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajyasabha Member: राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; मविआला फटका, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह या नेत्यांचा कार्यकाळ संपणार, कसं असेल संख्याबळाचं समीकरण?
राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; मविआला फटका, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह या नेत्यांचा कार्यकाळ संपणार, कसं असेल संख्याबळाचं समीकरण?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajyasabha Member: राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; मविआला फटका, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह या नेत्यांचा कार्यकाळ संपणार, कसं असेल संख्याबळाचं समीकरण?
राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; मविआला फटका, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह या नेत्यांचा कार्यकाळ संपणार, कसं असेल संख्याबळाचं समीकरण?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Ranveer Singh Use Three Vanity Van During Dhurandhar Shoot: 'धुरंधर'च्या शुटिंगवेळी फक्त रणवीर सिंहसाठी 3 व्हॅनिटी व्हॅन? सोशल मीडियावरच्या 'त्या' पोस्टनं वातावरण तापलं
'धुरंधर'च्या शुटिंगवेळी फक्त रणवीर सिंहसाठी 3 व्हॅनिटी व्हॅन? सोशल मीडियावरच्या 'त्या' पोस्टनं वातावरण तापलं
Dharashiv News: दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
Solapur Crime News: सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
Embed widget