एक्स्प्लोर

Mumbai Goregaon News : मुंबईतील गोरेगावमध्ये पुन्हा तोडक कारवाई; दिंडोशीतील आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवला, आतापर्यंत अकरा जणांना बेड्या

Mumbai Goregaon News : मुंबईच्या गोरेगाव (Goregaon News) पूर्व मधील दिंडोशी संतोष नगर (Dindoshi Santosh Nagar)परिसरामध्ये दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. 

Mumbai Goregaon News : मुंबईच्या गोरेगाव (Goregaon News) पूर्व मधील दिंडोशी संतोष नगर (Dindoshi Santosh Nagar)परिसरामध्ये दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. शोभायात्रेवर हल्ला करणाऱ्या 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर आता या घटनेतील दंगेखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) वतीने दिंडोशी संतोष नगर परिसरातील दंगेखोरांच्या (Rioters) अनधिकृत घरांवर पुन्हा एकदा जेसीबीच्या (JCB) माध्यमातून तोडक कारवाई करण्यात येत आहे.

Goregaon News : मुख्य आरोपी घरात ड्रग्ज विकत असल्याचा आरोप; शोभायात्रेवर हल्ला, 11 आरोपींना अटक

दंगलीतील एका आरोपीच्या घरावर हि बुलडोझरची कारवाई करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी घरात ड्रग्ज विकत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता. तसेच या परिसरात एका घरातील झडतीमध्ये यापूर्वी ड्रग्स देखील सापडलं होतं. त्यानंतर या आरोपींच्या घरावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही संघटनांनी केली होती. त्यानंतर महापालिकेने परिसरातील अनधिकृत घरावर बुलडोझरची कारवाई सुरु केली आहे. यातील मुख्य आरोपी शबानानं ड्रग्सच्या विक्रीतून अनधिकृत मोठं साम्राज्य उभं केलं होतं. या संदर्भात काही संघटनांनी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने हि मागणी मान्य करत आता पुन्हा कारवाईला सुरुवात केली आहे.

Goregaon Rioters: दंगेखोरांच्या अनधिकृत घरांवर जेसीबी फिरवला, आतापर्यंत अकरा जणांना बेड्या

या घटनेतील दंगेखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) वतीने दिंडोशी संतोष नगर परिसरातील दंगेखोरांच्या (Rioters) अनधिकृत घरांवर जेसीबीच्या (JCB) माध्यमातून तोडक कारवाई करण्यात येत आहे. हि घरं अनधिकृत असल्याची तक्रार पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर हि कारवाई करण्यात येत असल्याचे बोललं जात आहे. यावेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Sunil Prabhu : कारवाई योग्यच, आमदार सुनिल प्रभू यांची प्रतिक्रिया

दरम्यान याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी प्रतिक्रिया देत हि कारवाई योग्य असल्याचे सांगितलंय. दोषींवर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले. तर दिंडोशी संतोष नगर परिसरामध्ये काल पोलिसांनी दंगल घडवली, असा आरोप बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी केला आहे. शोभायात्रेमध्ये हल्ला करण्यात आला. यामध्ये बजरंग दलाचे तीन कार्यकर्ता गंभीर जखमी झाले आहे. सर्वांवर जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहेत. अशी माहिती बजरंग दल कोकण प्रांतचे सहसंयोजक गौतम रावारीया यांनी दिलीय. तर हि फक्त दाखवण्यासाठी कारवाई होत असेल तर पुन्हा आंदोलनावर बसणार असल्याचा इशारा बजरंग दलाचा कार्यकर्त्यांनी यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Court Hearing: अशोक खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत; उद्या पाचव्या गुन्ह्यात पुन्हा कोर्टात हजेरी, आजच्या सुनावणीत काय घडलं?
अशोक खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत; उद्या पाचव्या गुन्ह्यात पुन्हा कोर्टात हजेरी, आजच्या सुनावणीत काय घडलं?
Ahilyanagar Crime News: 'मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल देतो', संगमनेरमधील भोंदूबाबा भोळ्या भाबड्या भक्तांना कसा लुटायचा?
'मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल देतो', संगमनेरमधील भोंदूबाबा भोळ्या भाबड्या भक्तांना कसा लुटायचा?
Amravati Crime News: कॅफे चालकासोबत प्रतितास 400 रुपयांची डील, सेप्रेट कम्पार्टमेंटमध्ये तरुणींसोबत नको 'ते' कृत्य, अमरावती प्रकरणातील मास्टरमाईंडचा धक्कादायक कारनामा उघड
कॅफे चालकासोबत प्रतितास 400 रुपयांची डील, सेप्रेट कम्पार्टमेंटमध्ये तरुणींसोबत नको 'ते' कृत्य, अमरावती प्रकरणातील मास्टरमाईंडचा धक्कादायक कारनामा उघड
Pune Crime: नवरा-सेक्रेटरीच्या अनैतिक संबंधांची कुणकुण लागली, बायकोने प्रेयसीला संपवलं, मृतदेह पोत्यात भरुन ऑफिसमध्येच ठेवला, पुण्यातील हादरवणारी घटना
नवरा-सेक्रेटरीच्या अनैतिक संबंधांची कुणकुण लागली, बायकोने प्रेयसीला संपवलं, मृतदेह पोत्यात भरुन ऑफिसमध्येच ठेवला, पुण्यातील हादरवणारी घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
LizLaz on Virat Kohli: किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
Iran War Live Update: ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
Scholarship Exam : राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षण परीक्षा परिषदेच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
Women's reservation Bill Shivsena Priyanka Chaturvedi: प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
त्या मादक मॉडेलच्या फोटोवर विराट कोहलीच्या एका लाईकने सोशल मीडियावर गदारोळ, अनेकांनी केलं ट्रोल, नक्की काय घडलं?
त्या मादक मॉडेलच्या फोटोवर विराट कोहलीच्या एका लाईकने सोशल मीडियावर गदारोळ, अनेकांनी केलं ट्रोल, नक्की काय घडलं?
Mumbai Crime News: महिलेने लग्नास दिला नकार, संतापलेल्या होणाऱ्या नवऱ्याने थेट प्रियकराचा काढला काटा; मुंबईतील 'त्या' हादरवणाऱ्या घटनेचा 60 तासांत उलगडा
महिलेने लग्नास दिला नकार, संतापलेल्या होणाऱ्या नवऱ्याने थेट प्रियकराचा काढला काटा; मुंबईतील 'त्या' हादरवणाऱ्या घटनेचा 60 तासांत उलगडा
Embed widget