एक्स्प्लोर

Mumbai Crime: मुंबईत कॅबचालकाकडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर निर्जनस्थळी कार नेली अन्....

Mumbai Crime: मुंबईत एका कॅबचालकाकडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना  उजेडात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत या कॅबचालकाला दादर पोलिसांनी अटक केलीय.

Mumbai Crime News: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिला कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. कारण राज्याची राजधानी मुंबईत पुन्हा एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या (Crime News) घटनेने हादरली आहे. यात एका कॅबचालकाकडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना  उजेडात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत या कॅबचालकाला दादर पोलिसांनी अटक केली आहे. श्रेयांस पांडे असे या 23 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तर आरोपी श्रेयांस पांडेनं या एका निर्जन ठिकाणी पोहोचल्यावर गाडी बिघडल्याची थाप मारून मोबाइल बघण्याच्या बहाण्याने मुलीसोबत गैरवर्तन केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाईही केली जात आहे. मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.   

ईस्टर्न एक्स्प्रेसवेवर निर्जनस्थळी कार नेली अन्....

पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी बुधवारी उन्हाळी शिबिरासाठी घराबाहेर गेली होती. तिने संध्याकाळी 4.30 च्या सुमारास घरी येण्यासाठी एका खासगी अॅप आधारित कंपनीची गाडी बुक केली. या गाडीचा चालक श्रेयांस पांडे (23) याने गाडी नमूद पत्त्यावर न नेता पूर्व द्रुतगती महामार्गावर नेली. दरम्यान, यावेळी एका निर्जन ठिकाणी पोहोचल्यावर त्याने गाडी बिघडल्याची थाप मारून मोबाइल बघण्याच्या बहाण्याने मुलीसोबत गैरवर्तन केलं. हा प्रकार लक्षात येताच मुलीने आपल्या वडिलांना फोन लावला आणि घटनेची माहिती दिली. मात्र यानंतर चालक पांडे मुलीला घराजवळील काही अंतरावर सोडून पळून गेला. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चालक श्रेयांस पांडेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जॉईंट कमिशनर ऑफ पोलिस नियुक्त करणे योग्य निर्णय 

मुंबईच्या सुरक्षेसाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जॉईंट कमिशनर ऑफ पोलिस नियुक्त करणे हा गृह खात्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि योग्य निर्णय आहे. मुंबईसारख्या मोठ्या आणि संवेदनशील शहरासाठी मजबूत आणि स्वतंत्र इंटेलिजन्स यंत्रणा असणे गरजेचे आहे. असे मत राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम

 यांनी व्यक्त केले आहे. हा निर्णय मुंबईतील गुन्हेगारी व सुरक्षा आव्हानांवर जलद आणि प्रभावी प्रतिसाद देण्यास मदत करेल. यामुळे मुंबईतील जनतेची सुरक्षितता अधिक बळकट होईल आणि गुन्हेगारीवर नियंत्रण अधिक कडक होईल. असा विश्वास ही त्यांनी बोलून दाखवला आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या निर्णयाचे स्वागत करत सांगितले आहे की, मुंबईसाठी हा पाऊल अत्यंत आवश्यक होता आणि यामुळे शहराच्या सुरक्षेत मोठा बदल होणार आहे. 

हे ही वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Embed widget