एक्स्प्लोर

Mumbai Crime news: मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई

Mumbai Crime news: दक्षिण मुंबईतील एका उद्योगपतीला आपल्या जाळ्यात अडकवून महिला क्रिकेटरने त्याच्याकडून पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai Crime news: मुंबईतील एका उद्योगपतीला महिला क्रिकेटरने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला क्रिकेटपटूने या उद्योगपतीकडून (Businessman) तब्बल 63 लाख रुपये उकळले. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने संबंधित महिला क्रिकेटर आणि तिच्या भावासह आणखी एकाला अटक केली आहे. या महिला क्रिकेटरचे (Cricketer) नाव फारखांदा खान असून ती जम्मू-काश्मीरची (Jammu Kashmir) असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी फारखांदा खान, तिचा भाऊ बाझिल अझीझ खान आणि त्यांचा साथीदार उद्दीन वाणी यांना अटक केली आहे. फरखांदा खान ही जम्मू काश्मीरची राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. ती महिला टी-20 लगीमध्येही सहभागी झाली होती. (Maharashtra Crime news)

प्राथमिक माहितीनुसार, फारखांदा आणि तिच्या भावाला दिल्लीतील एका हॉटेलमधून तर  साथीदार इम्तियाज वाणी याला श्रीनगर येथून अटक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील (South Mumbai) कुलाब्याचा रहिवासी असलेला 28 वर्षीय व्यावसायिक  2024मध्ये काही काळ पश्चिम उपनगरात वास्तव्याला होता. त्यावेळी तो फारखांदा हिच्या संपर्कात आला होता. कालांतराने दोघांमध्ये जवळीक वाढली होती. 2024 मध्ये फारखांदाने व्यवसायिकाकडून पैश्यांची मागणी केली असता व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा फारखांदाने त्याला धमकावण्यास सुरुवात केली. (Mumbai Latest news)

पैसे न दिल्यास दोघांचे मोबाईलवरील चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी देऊन फारखांदा हिने पैसे उकळण्याचा आरोप या तरुण उद्योगपतीने केला. सुरुवातीला व्यवसायिकाने 23 लाख आणि त्यानंतर तब्बल 40 लाख दिल्याचे मुंबई पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. एप्रिल २०२४ पासून व्यावसायिकाकडून पैसे उकळणे सुरू असल्याची माहिती आहे. फरखांदा खान हिने या उद्योगपतीकडून घेतलेले काही पैसे इम्तियाज वाणी याच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. काही पैसे वडील आणि भावाच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. फरखांदा हिचा भाऊ बाझिल हादेखील संबंधित उद्योगपतीला सातत्याने धमकावत होता. तुला जेलमध्ये पाठवेन, अशी धमकी देत होता. या सगळ्यांनी उद्योगपतीला कसे जाळ्यात अडकवले, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस अजूनही फारखांदा, तिचा भाऊ आणि साथीदाराची चौकशी करत आहेत. या चौकशीतून आणखी काय समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

आणखी वाचा

विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू
मोठी बातमी : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा, म्हणाले, तू म्हणशील तिथे येतो
मोठी बातमी : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा, म्हणाले, तू म्हणशील तिथे येतो
धक्कादायक! अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; पीडितेच्या आईला पोलिस दाद देईना, गुन्हाही दाखल होईना
धक्कादायक! अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; पीडितेच्या आईला पोलिस दाद देईना, गुन्हाही दाखल होईना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Kerala Government Formation: त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
NS Raja Subramani: निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख

Embed widget