Live Blog Updates:मोठी बातमी! नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय

Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

Advertisement

मुकेश चव्हाणLast Updated: 27 Mar 2026 03:25 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज भारतात महत्त्वाची बैठक होणार आहे. आज नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅससंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)...More

अनु मलिक यांच्यां विरोधात महिलांनी तक्रार केली होती, त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी अनु मलिक याना क्लिनचिट दिली : सुषमा अंधारे

अनु मलिक यांच्यां विरोधात महिलांनी तक्रार केली होती, त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी अनु मलिक याना क्लिन चिट दिली होती,


त्यात सोहम चाकणकर याला अनु मलिक च्या फिल्म मध्ये काम मिळले होते
सोहम हा रुपाली चाकणकर यांचा मुलगा आहे - सुषमा अंधारे 

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.