एक्स्प्लोर

Kanpur Businessman Vineet Minocha Death Case: सूनेची नोकरासोबत चॅटिंग, करोडपती व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट, पोलिसही चक्रावले!

Kanpur Businessman Vineet Minocha Death Case: कानपूरमधील एका कोट्यधीश औषध व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्येप्रकरणी त्यांची 30 वर्षीय सून शालू मिनोचा हिला पोलिसांनी अटक केली आहे.

Kanpur Businessman Vineet Minocha Death Case: कानपूरमधील एका कोट्यधीश औषध व्यावसायिक विनीत मिनोचा (Vineet Minocha Death Case) यांच्या हत्येप्रकरणी त्यांची 30 वर्षीय सून शालू मिनोचा हिला पोलिसांनी अटक केली आहे. सून शालू मिनोचा हिने 6 लाखांची सुपारी देऊन सासऱ्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. विनीत मिनोचा यांची हत्या लुटीच्या कारणाने नव्हे तर कौटुंबिक तणावामुळे आणि पैशांशी निगडीत वादामुळे झाल्याचं समोर आलं.

कोट्यधीश असूनही सासरे विनीत मिनोचा प्रत्येक खर्चाचा हिशोब मागायचे आणि मुला-सुनेच्या खर्चावर कडक नियंत्रण ठेवून त्यांना अगदी मोजकेच पैसे देत होते. पैशांवर बंधनं असल्यामुळे आणि खासगी आयुष्यात सतत हस्तक्षेप होत असल्याने सून शालू नाराज होती. त्यामुळे सासऱ्याचा काटा काढण्यासाठी शालूने 6 लाख रुपयांत कॉन्ट्रैक्ट किलर्सशी आधी घरकाम करणारा नोकर विशाल व त्याचा साथीदार राजकिशोर यांच्यासोबत कट रचला होता. विनीत मिनोचा यांना सुरुवातीला उशीने तोंड दाबून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचायचा होता, पण नंतर आरोपींनी चाकूने वार केल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली. हत्येनंतर सून ढसाढसा रडत नाटक करत होती, परंतु सीसीटीव्ही फुटेज, सुरक्षा रक्षकाचा जबाब आणि कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे 21 दिवसांत 330 हून अधिक कॉल झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत हा पर्दाफाश झाला. (Kanpur Vineet Minocha Death Case)

नेमकं काय घडलं? (Kanpur Businessman Vineet Minocha Death Case)

विनीत मिनोचा, एक श्रीमंत घाऊक औषध व्यापारी, शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी रात्री कानपूरच्या कल्याणपूर येथील रतन ऑर्बिट अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये चाकूने 26 वेळा भोसकलेल्या अवस्थेत आढळले. सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डच्या विश्लेषणातून तिचा सहभाग उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याची सून, शालू मिनोचा हिला अटक केली.  तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, शालूने ही हत्या करण्यासाठी विशाल गौतम नावाच्या एका माजी घरकामगाराला 6 लाख रुपये दिले होते. तिने हल्लेखोरांसाठी घराची दुसरी चावीसुद्धा तयार ठेवली होती. पोलिसांच्या अहवालानुसार, शालूला तिच्या सासऱ्यांचे कौटुंबिक आर्थिक व्यवहारांवर, दैनंदिन हालचालींवर असलेले कडक नियंत्रण आणि कुटुंबावर पाळत ठेवण्यासाठी घरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे खटकत होते. शालू, विशाल गौतम आणि राज किशोर नावाच्या त्यांच्या एका साथीदाराला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Riya Talukdar Case: वर्षभराआधी लग्न, पतीने 25 वर्षीय पत्नीला संपवलं; फ्रीज उघडताच मुंडकं पाहून पोलिसही हादरले, आसाममधील थरारक कांड

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?
Pune University FDA Crime : जेवणात जिवंत झुरळ, किचन अस्वच्छ अन्....; ‘एफडीए’ची पुणे विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये एफडीएची धडक कारवाई, मेस केली बंद
जेवणात जिवंत झुरळ, किचन अस्वच्छ अन्....; ‘एफडीए’ची पुणे विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये एफडीएची धडक कारवाई, मेस केली बंद
Jalgaon Crime: रसवंतीची गाडी जप्त केल्याने संतापला, लोखंडी रॉड घेऊन महापालिकेत धडकला; महापौरांच्या गाडीकडे गेला अन्...; जळगावात खळबळ
रसवंतीची गाडी जप्त केल्याने संतापला, लोखंडी रॉड घेऊन महापालिकेत धडकला; महापौरांच्या गाडीकडे गेला अन्...; जळगावात खळबळ
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Embed widget