एक्स्प्लोर

रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं

कल्याण रेल्वे स्थानकात सहकारी महिला कर्मचाऱ्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून व्हाट्सअप मेसेज पाठवून गैरवर्तन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला.

ठाणे : मुंबई, ठाणे आणि उपनगरात मनसैनिकांकडून (MNS) महिलांवरील अन्याय, आणि मराठी माणसांच्या प्रश्नासंदर्भात सातत्याने आवाज उठवला जातो. अनेकदा मराठीच्या प्रश्नावरुन मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक होऊन संबंधित व्यक्तीला मारहाणही करतात, त्याचे व्हिडिओ (Video) देखील सोशल मीडियात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता, कल्याणमध्ये रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यालाच मनसैनिकांनी चोप दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी, पोलिसांनी मध्यस्थी करत मनसे पदाधिकाऱ्यांना थांबवल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे रेल्वे कामगार सेनेच्या माध्यमातून ही दखल घेण्यात आली. 

कल्याण रेल्वे स्थानकात सहकारी महिला कर्मचाऱ्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून व्हाट्सअप मेसेज पाठवून गैरवर्तन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर, संबंधित महिलेनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यावरुन, कल्याण स्थानिकातील स्टेशन मास्तरला मनसेच्या रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला. संबंधित महिलेने याची तक्रार सहा महिन्यांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करून देखील ठोस कारवाई झाली नव्हती. तसेच सहकारी स्टेशन मास्तराकडून सतत अश्लील मेसेजेस येत असल्याने हतबल झालेल्या महिलेने आपलं गाऱ्हाणं मनसेच्या कार्यकर्त्यांपुढे मांडलं. घरी बोलावणं, कुठली मिठाई खाऊ घालणार, असे मेसेज संबंधित स्टेशन मास्तरकडून महिलेला करण्यात आले आहेत. संबंधित घटनेबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी स्टेशन मास्तरला याचा जाब विचारत चांगलाच चोप दिला. दरम्यान, याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 वर्षाच्या चिमुकलीची सुखरुप सुटका

ठाण्यातील नौपाडा, ब्राह्मण सोसायटी येथील प्राजक्ता सोसायटीत एका बेडरूमचा दरवाजा अचानक लॉक झाल्याने 1 वर्षाची मधुमिता नाडकर आत अडकली होती. दुपारी 2 वाजता घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ धाव घेतली. जवानांनी डोअर ब्रेकरने अवघ्या 20 मिनिटांत दरवाजा तोडून चिमुकलीला सुखरूप बाहेर काढले व आजी-आजोबांच्या ताब्यात दिले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.

हेही वाचा

Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
Tuljapur Sameer Patel Death Case: मुलीचा पाठलाग केल्याच्या कारणावरून वाद; समीर पटेलला संपवलं, तुळजापुरात थरार, माजी नगराध्यक्ष संतोष कदमसह दोघांना अटक
मुलीचा पाठलाग केल्याच्या कारणावरून वाद; समीर पटेलला संपवलं, तुळजापुरात थरार, माजी नगराध्यक्ष संतोष कदमसह दोघांना अटक
Chhatrapati Sambhajinagar: तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Embed widget