एक्स्प्लोर

सावत्र बापाकडून चिमुकल्याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस पोहोचले

जालना जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली असून पैशासाठी चक्क एका चिमुकल्याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण करण्यात आली आहे.

जालना : पैश्यासाठी चिमुकल्याला हातपाय बांधून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेचा व्हिडिओ (Video viral) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जालना पोलिसांकडून चिमुकल्याची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर, चिमुकल्याच्या आईच्या दुसऱ्या पतीविरोधात जालन्यातील जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अंनिस शेख वजीर असं आरोपीचं नाव आहे. मात्र, शिर्डी (Shirdi) येथे घटना घडल्याने हा गुन्हा शिर्डीतच दाखल करण्यात आला आहे. 

जालना जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली असून पैशासाठी चक्क एका चिमुकल्याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकरणी चिमुकल्याच्या आईच्या दुसऱ्या पतीविरोधात जालन्यातील जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी या चिमुकल्याची सुटका करून त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे. मारहाणीची घटना शिर्डी येथील असल्याने हा गुन्हा शिर्डी येथे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी दिली आहे. याप्रकरणी महिलेचा दुसरा पती अंनिस शेख वजीर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

हेही वाचा

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचंही काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार; रवी राणांचा खळबळजनक आरोप, राष्ट्रवादीवरही बोलले

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या खात्याचा मोठा प्रहार; अकोल्यात गुटख्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुटखा माफियांचे धाबे दणाणले
तुकाराम मुंढेंच्या खात्याचा मोठा प्रहार; अकोल्यात गुटख्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुटखा माफियांचे धाबे दणाणले
Jejuri Warkari Accident Deaths : जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला; उपचारादरम्यान आणखी एका महिलेची प्राणज्योत मालवली
जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला; उपचारादरम्यान आणखी एका महिलेची प्राणज्योत मालवली
Latur Crime News: 11 वाजता घरातून बाहेर पडले, फोन उचलला नाही म्हणून पत्नीने मोबाईल लोकेशन ट्रॅक केलं अन्...; लातूरच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञाच्या मृत्यूने खळबळ, नेमकं काय घडलं?
11 वाजता घरातून बाहेर पडले, फोन उचलला नाही म्हणून पत्नीने मोबाईल लोकेशन ट्रॅक केलं अन्...; लातूरच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञाच्या मृत्यूने खळबळ, नेमकं काय घडलं?
Shivraj Motegaonkar NEET Exam Paper Leak: नीटच्या पेपरचा 5 लाखात सौदा, शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 132 प्रश्न; CBIच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
'नीटच्या पेपरचा 5 लाखात सौदा, शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 132 प्रश्न; सीबीआयच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Embed widget