एक्स्प्लोर

Jalna Crime : ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून तरुणीला घरी नेलं, जालन्याच्या विद्यार्थीनीला धमकावत अनेकदा अत्याचार, बिहारच्या आरोपीला अटक

Jalna Crime News : इयत्ता अकरावीमध्ये शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आत्महत्या करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

Jalna Crime news: नाशिकमधील आयटी कंपनीमध्ये होणारे धर्मांतर प्रकरण (Nashik Crime News)आणि अमरावतीमध्ये घडलेली घटना ताजी असतानाच दुसरीकडे जालन्यातही (Crime news) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता अकरावीमध्ये शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आत्महत्या करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीची ओळख लपविण्यासाठी आरोपीने बुरखा घालून तरुणीला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचं पीडितीने तक्रारीत म्हटला आहे. याप्रकरणी जालन्यातील कदीम जालना पोलिसांनी बिहारच्या साहिल अन्सारी नावाच्या तरुणाला अटक केली असून त्याच्या विरोधात अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केलाय.

दरम्यान, साहिल अन्सारी नावाच्या आरोपीने मुलीची ओळख पटू नये म्हणून रस्त्यावरून येता जाताना तिला बुरखा घालायला लावत असल्याची ही माहिती पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान या प्रकरणाचा पीपोलीस सगळ्या बाजूने तपास करत आहेत.

Pandharpur Crime: पंढरपुरातील रिलस्टार महिलेची अनैतिक संबंधातून हत्या, आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

दुसरीकडे, पंढरपूर तालुक्यातील रीलस्टार अशी ओळख असणाऱ्या महिलेचा मृतदेह कालव्यात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे वाढदिवसा दिवशीच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. पंढरपूर तालुक्यातील भोसे गावातील रीलस्टार असून अनैतिक संबंधातून तिची हत्या झाल्याचे समोर आले आहे. यातील मृत तरुणीचा विवाह झाला होता. मात्र ती सध्या तिच्या माहेरी भोसे येत राहत होती. भोसे येथे राहत असताना गावातील तुकाराम गावांधरे यांच्याशी तिचे प्रेम संबंध जुळून आले. मात्र प्रियकराने चारित्र्याचा संशय घेऊन ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे.

दरम्यान, सोन्याचे दागिन्यावरून झालेल्या वादात तरुणीचा गळा दाबला. यानंतर बेशुद्ध अवस्थेतील कालव्यात फेकून दिल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतल्याची माहिती असून पुढील तपास सुरू आहे.

Accident News: ट्रकच्या धडकेत तिरोडा येथील व्यापाऱ्याचा मृत्यू; तिरोडा बिरसी मार्गावरील घटना...

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील बिरसी-तिरोडा मार्गावर ट्रकच्या धडकेत एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डीलेश पारधी असे मृतकाचे नाव असून ते बिरसी कडून तिरोडा येत असताना ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यातच त्यांचा मृत्यू झाला. ते तिरोडा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी होते तसेच भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते देखील होते. घटनेची नोंद तिरोडा पोलिसांनी घेतली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola Accident News : लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाची झडप, अकोल्यात रस्ताच्या कडेला उभ्या असेलला कंटेनरला कार येऊन धडकली; दोघांचा दुर्दैवी मृत्यू, 6 जण गंभीर
लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाची झडप, अकोल्यात रस्ताच्या कडेला उभ्या असेलला कंटेनरला कार येऊन धडकली; दोघांचा दुर्दैवी मृत्यू, 6 जण गंभीर
Sangram Bhandare : विकास लवांडेंवर शाईफेक; आता संग्राम भंडारे म्हणाले, 'आम्हाला आनंद नाही पण, धर्माच्या कामात आडवा येणाऱ्या हिंदूच्या डोक्यावर....'
विकास लवांडेंवर शाईफेक; आता संग्राम भंडारे म्हणाले, 'आम्हाला आनंद नाही पण, धर्माच्या कामात आडवा येणाऱ्या हिंदूच्या डोक्यावर....'
NEET Exam Paper Leak: मोठी बातमी: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई, खासगी क्लास चालकाच्या घरावर छापा
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई, खासगी क्लास चालकाच्या घरावर छापा
Mumbai Crime News: संशयाचे भूत ठरले जीवघेणे! पतीने पत्नीसमोरच काढला कथित प्रियकराचा काटा; मुंबईतील हादरवणारी घटना
संशयाचे भूत ठरले जीवघेणे! पतीने पत्नीसमोरच काढला कथित प्रियकराचा काटा; मुंबईतील हादरवणारी घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
NEET Paper Leak: विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Sunetra Pawar and Praful Patel NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
Embed widget