एक्स्प्लोर

Jalgaon Crime : कॉलेज प्राचार्यांकडून मित्रांसमोर मारहाणकेल्याच्या नैराश्यातून 20 वर्षीय विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, राहत्या खोलीत गळ्याला दोर लावला; जळगाव हादरलं!

Jalgaon : जळगाव शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात कॉलेजच्या प्राचार्यांनी मित्रांसमोर मारहाण केल्यामुळे आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने थेट गळफास घेत आपलाही जीवनयात्रा संपवली आहे.

Jalgaon Crime News : जळगाव शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात कॉलेजच्या प्राचार्यांनी मित्रांसमोर मारहाण केल्यामुळे आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने थेट गळफास (Jalgaon Crime News) घेत आपलाही जीवनयात्रा संपवली आहे. जळगाव शहरातील देवकर फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थ्याने हे टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संबंधित प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर श्याम प्रभाकर पाटील, असं आत्महत्या (Crime News) केलेल्या वीस वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. तर प्राचार्यांनी कॉलेजमध्ये मित्रांसमोर पीव्हीसी पाईपाने मारहाण (Crime News) केल्यामुळे श्याम याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाम पाटील हा जळगाव येथील श्री. गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी प्राचार्य योगेश पवार यांनी दोष नसताना पीव्हीसी पाईपने मारहाण करून शिक्षक व मित्रांसमोर अपमान केल्याची माहिती श्यामने आपल्या कुटुंबीयांना दिली होती. 14 फेब्रुवारी रोजी त्याने वडिलांना व काकांना फोन करून आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते. यानंतर नेहरूनगर येथील राहत्या खोलीवर त्याने टोकाचे पाऊल उचलले.

Jalgaon Crime News : वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राचार्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

दरम्यान, पोलीस तपासात घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून त्यात प्राचार्यांनी मारहाण केल्याचा उल्लेख आहे. मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्राचार्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची सुसाईड नोट आम्ही जप्त केली असून प्राचार्य विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती रामानंद पोलिसांनी दिली. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
Raigad Crime News: सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न; घरापासून दोघंही दूर, चारित्र्याच्या संशयातून त्रास अन् माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा, शेवटी नको ते घडलं
सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न; घरापासून दोघंही दूर, चारित्र्याच्या संशयातून त्रास अन् माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा, शेवटी नको ते घडलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Embed widget