एक्स्प्लोर

Jalgaon Accident News: जळगावच्या चोपडा-विरवाडा रस्त्यावर भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने अर्टिका दुभाजकावर आदळली; दोघांचा जागीच अंत, तर 3 जण गंभीर

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्याच्या चोपडा-विरवाडा (Chopda-Virwada road) रस्त्यावर एक भीषण अपघाताची (Jalgaon Accident) घटना घडलीय.

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्याच्या चोपडा-विरवाडा (Chopda-Virwada road) रस्त्यावर एक भीषण अपघाताची (Jalgaon Accident) घटना घडलीय. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अर्टिका कार दुभाजकावर आदळलीय. या भीषण अपघातात अर्टिका गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून दोन जण ठार तर तीन जण जखमी असल्याची माहिती आहे. घटनेची माहितीमिळताच घटनास्थळी नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवले. अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजकवर आदळून हा अपघात झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Jalgaon Accident News : अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील विरवाडा येथून चोपड्याच्या दिशेने येत असताना आज (16 फेब्रुवारी) सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अर्टिका (MH 19 BS 1008) या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत या दोन व्यक्ती जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बंटी रविंद्र कोळी

Accident News : दोघांचा जागीच अंत, तर 3 जण गंभीर

आणि राकेश भगवान राजपूत (गिरासे) या दोन जणांना मोरेश्वर हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. तर विजय अमृत भोई यांना गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना जळगाव येथ हलवण्यात आलेले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवले. अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजक वर आदळून हा अपघात झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची पुढील कारवाई करत आहेत.

Jalgaon News :पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी, गुन्हा दाखल

जळगावच्या चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या तुफान हाणामारीत दोघे पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. शशिकांत पारधी आणि राकेश पाटील असे जखमी असलेल्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

दरम्यान, या हाणामारीत राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर देखील चोपडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेपूर्वी दोघांमध्ये हातेड–अन्वर्दे शिवार परिसरात दोघांची भेट झाली आणि वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. ड्युटी वाटप, हजेरी आणि अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून पासूनचे पूर्ववैमनस्य असल्याने त्यांतून काल रात्री हाणामारी झाल्याची माहिती आहे. अशातच आता दोघा पोलिस कर्मचाऱ्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी हाणामारी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात, मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांच्या भीतीने पळताना अपघात? नातेवाईकांचा गंभीर आरोप
पालघरमध्ये भीषण अपघात, मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांच्या भीतीने पळताना अपघात? नातेवाईकांचा गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget