Latur News : उच्च शिक्षणाच्याजोरावर परदेशात उत्तम नोकरी, महिन्याला लाखो रुपयांचा पगार. डोळ्यात सुखी आणि संपन्न आयुष्यजगण्याचीस्वप्न. सुखीसंसाराचाहागाडाहाकतानाआणिसगळेचसुरळीतअसतानाएका तरुणाने लंडनमध्ये (London) टोकाचं पाऊल उचलत आपलीजीवनयात्रासंपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दरम्यानघरापासूनशेकडोमैललांब असलेल्याया तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांसोबतकेलेल्या फोनवरील संवाद ऐकून कुटुंबाच्याही काळजाचा ठोका चुकलाय. तर गावात देखीलयाघटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
साहजिकचआताप्रश्नपडालअसेलकिहिहृदयद्रावकघटनाघडण्यामागचंनेमकंकारणकाय? तरघटनेतीलमृत हनमंत पाटील (Hanumant Patil) हे मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील बोडका येथील रहिवासी होते. उच्चशिक्षणघेतल्यानंतरते लंडन येथे आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यांना महिन्याला तब्बल 8 लाख रुपये इतका मोठा पगारहीमिळत होता. प्राथमिकमाहितीनुसार, त्यांचा विवाह साधारण आठ वर्षांपूर्वी झाला होता. मात्र त्यांना अपत्य नव्हते. अशातच गेल्या वर्षभरापासून पती-पत्नीमध्ये खटके उडतहोते. तरकधी वैयक्तिक मतभेद आणि शाब्दिकचकमक होत होती. मात्र यामुळे त्यांची पत्नी त्यांच्यापासून विभक्त होऊनवेगळीराहतहोती.
Hanumant Patil Death : कुटुंबावर तब्बल 2 कोटी रुपयांचा दावा
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीने हनमंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर तब्बल 2 कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. या कायदेशीर दावा आणि सततच्या कौटुंबिक वादामुळे हनमंत हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. परिणामीत्यांनी याच नैराश्यातून टोकाचानिर्णयघेतलाआणि लंडन येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
Hanumant Patil: "मी आता जगणार नाही. माझी वाट पाहू नका" आत्महत्येपूर्वीचा शेवटचा फोन
मिळालेल्यामाहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी हनमंत पाटील यांनी जडअंतःकरणानेआणि अत्यंत भावनावश होऊन आपल्या नातेवाइकांशी फोनवरूनअखेरचासंवादसाधला. फोनवर बोलताना त्यांचेशब्दऐकूनकुटुंबियांच्यापायाखालचीजमीनसरकली. मात्रहजारमैलावरआपल्यालेकालावाचवण्यासाठीसमजावण्यासाठीकुठलाहीपर्यायत्यांच्याकडेउरलानाही. यावेळी हनमंत पाटील म्हणाले, "मी आता जगणार नाही. माझी वाट पाहू नका. मी आत्महत्या करतोय, सर्वांची काळजी घ्या," असा शेवटचा निरोप त्यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या
