एक्स्प्लोर

आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचं अपहरण, धक्कादायक घटनेनं इंदापूर हादरलं

Indapur Crime News : इंदापूर तालुक्यातील भिगवण इथं धक्कदायक घटना घडली आहे. गाडीवरुन जात असताना दोन तरुणांनी मुलीचे अपहरण केले आहे.

Indapur Crime News :  इंदापूर तालुक्यातील भिगवण इथं धक्कदायक घटना घडली आहे. गाडीवरुन जात असताना दोन तरुणांनी मुलीचे अपहरण केले आहे. आईच्या आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत मुलीचे अपहरण केले होते. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. 

या घटनेच्या निषेधार्थ उद्या भिगवन शहर बंद

दरम्यान, मुलगी, आई आणि भाऊ गाडीवरुन जात असताना दोन तरुणांनी आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत मुलीचं अपहरण केले होते, भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. अपहरण करणाऱ्या नराधमास त्वरीत अटक करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या भिगवन शहर बंद ठेवण्यात आलं आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, माजी शिक्षकासह तीन जणांना अटक

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका कॉन्व्हेंट मध्ये माजी शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2025 मधील ख्रिसमस सुट्टीदरम्यान एका अल्पवयीन मुलीने अभ्यासासंदर्भात शंका विचारण्यासाठी शिक्षकाला फोन केला होता. काही वेळानंतर आरोपी आपल्या दोन मित्रांच्या मदतीने तेथे आला आणि मुलीला राजुरा येथील एका लॉजवर नेल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे.

जळगावात जिल्हा पोलीस दलाच्या मालकीच्या दक्षता पेट्रोल पंपावर कोट्यावधींचा अपहार

जळगावात जिल्हा पोलीस दलाच्या मालकीच्या दक्षता पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाख 752 रुपयांचा आर्थिक अपहार व्यवस्थापक पोलिस उपनिरीक्षणे केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अपहार करणाऱ्या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक असलेल्या पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्यवस्थापक असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने पेट्रोल पंपाच्या व्यवहारात अपहार केलेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पंपाची आणि जिल्हा पोलिस दलाची मोठी फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधिक्षक संदीप उत्तमराव पाटील यांच्या फिर्यादीवरून अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

हळदी-कुंकवाचा कार्यक्रम झाला, मात्र घरी आल्याच नाहीत, लातूरमध्ये काँग्रेस उमेदवाराचे अपहरण? काँग्रेसचा संशय, पोलिसात तक्रार 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त
धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त
Baramati Accident News: काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
Pune Porsche Accident : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग देणाऱ्या विशाल अग्रवालांना जामीन मंजूर
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग देणाऱ्या विशाल अग्रवालांना जामीन मंजूर
Beed News : बीडच्या नगर रोडवर मारहाणीनंतर संतापाचा उद्रेक; गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीकडून चहाचा गाडा उलथवला, व्हिडिओ व्हायरल
बीडच्या नगर रोडवर मारहाणीनंतर संतापाचा उद्रेक; गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीकडून चहाचा गाडा उलथवला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget