एक्स्प्लोर

Hingoli Crime News : तू माझी जिंदगी बरबाद केलीस! संतापलेल्या अभिषेकने घरात घुसून संजनाच्या पोटात चाकू खुपसला अन्... हिंगोलीतील धक्कादायक घटना

Hingoli Crime News : हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका तरुणाने 19 वर्षीय तरुणीच्या पोटात चाकूने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे.

Hingoli Crime News : हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका तरुणाने 19 वर्षीय तरुणीच्या पोटात चाकूने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना काल (20 फेब्रुवारीच्या) सायंकाळच्या सुमारास घडली आहे.  गोरेगाव येथील रहिवासी असलेला आरोपी अभिषेक खिल्लारी या तरुणाने संजना खिल्लारी या 19 वर्षीय तरुणीच्या घरात जात तू माझी जिंदगी बरबाद केली असल्याचे म्हणत आरोपीने संजनाच्या पोटात चाकूने वार करत ही हत्या केली आहे. 

या प्रकरणी आरोपी अभिषेक खिल्लारी या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा देखील गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपीने तरुणीचा खून का केला, हे अद्याप स्पष्ट झालं नसून गोरेगाव पोलीस खुनाचा तपास करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अनैतिक संबंधाच्या कारणातून सेंट्रिंग कामगाराचा खुन, तिघेही अल्पवयीन ताब्यात

सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर काल (20 फेब्रुवारी) दुपारी झालेला खून हा तीन अल्पवयीन मुलांनी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यामुळे अल्पवयीन मुलाकडून खुनाच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. काल दुपारी अनैतिक संबंधाच्या रागातून सेंट्रिंग कामगार दत्ता शरणाप्पा सुतार याचा तिघा अल्पवयीन युवकांनी एडक्याने वार करून निघृण खून केला. सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर हा प्रकार घडला. सांगली शहर पोलिसांनी अवघ्या दोन-तीन तासांत खुनाचा छडा लावला. तिघांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत एकाने त्याच्या आईबरोबर दत्ताचे अनैतिक संबंध होते. त्या रागातून दोघा साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. पोलिस तपासात तिघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. आज या तिघांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

अज्ञाताकडून कबुतरांच्या लाकडी पिंजऱ्याला आग, 50 कबुतरांचा जळून दुर्देवी मृत्यू

अकोल्यात एका विकृत व्यक्तीने कबुतरांच्या लाकडी पिंजऱ्याला आग लावलीये. या आगीत जवळपास 50 कबुतरांचा जळून दुर्देवी मृत्यू झालाय. अकोल्यातल्या नायगाव परिसरात ही घटना घडलीय. रहमत खान यांचे कुटुंबिय कबुतर पाळतात. त्यांच्याकडं विविध रंगांची, विविध जातीची कबुतरे होती. घराच्या गच्चीवर एका खोलीत लाकडी पिंजऱ्यांमध्ये अनेक कबुतरे पाळण्यात आली होती. याच ठिकाणी असलेल्या लाकडीला पिंजऱ्याला अज्ञात विकृत व्यक्तीने पेट्रोल टाकत आग लावलीय. या आगीत जळून 50 कबुतरांचा मृत्यू झालाय. या प्रकरणात रहमत खान यांनी अकोटफैल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरुये.

गच्चीवर खोलीतील लाकडी पिंजऱ्यावर पेट्रोल ओतून आतील कबुतर पूर्णतः जाळलेयेत. दरम्यान, रहमत खान यांचे कबुतर नायगाव परिसरात खूप लोकप्रिय होतेय. त्यांच्या गच्चीवर कबुतर पाहण्यासाठी अनेज लोक येत होतेय. अज्ञात व्यक्तीने कबुतरांना कशासाठी जिवंत जाळलं? हाच प्रश्न कुटुंबीयांना पडलाय. 

हे ही वाचा 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दुर्दैवी घटना... हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; वाहतूक कोंडीही ठरला अडथळा, रुग्णालयात जाण्यास उशीर
दुर्दैवी घटना... हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; वाहतूक कोंडीही ठरला अडथळा, रुग्णालयात जाण्यास उशीर
रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी, SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारल? बाहेर येताच म्हणाल्या, मी पुण्याला निघाले...
रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी, SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारल? बाहेर येताच म्हणाल्या, मी पुण्याला निघाले...
सिक्कीम सहलीच्या नावे ज्येष्ठांची फसवणूक, 7 लाख रुपयांचा गंडा, पुणे ट्रॅव्हल कंपनी बंद करुन मालक फरार
सिक्कीम सहलीच्या नावे ज्येष्ठांची फसवणूक, 7 लाख रुपयांचा गंडा, पुणे ट्रॅव्हल कंपनी बंद करुन मालक फरार
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
Embed widget