एक्स्प्लोर

पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट

हा हल्ला पेट्रोल पंपाच्या बाहेर झाल्याची माहिती आहे. गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Hingoli Crime: पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली आहे. चोंढी येथील पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. ताबा घेण्यावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की, पंप मालक आणि त्याच्या मुलाने कंपनीचे व्यवस्थापक महेश शेळके यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर अधिकार्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या  घटनेने  परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Hingoli Crime)

नेमके घडले काय?

इंडियन ऑइल कंपनीचे व्यवस्थापक महेश शेळके हे चोंढी येथील पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी त्यांच्या पथकासह गेले होते. यावेळी पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यावरून कंपनीच्या पथकाची पंप मालकाशी बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर पंप मालक आणि त्याच्या मुलाने महेश शेळके यांच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं जातंय. धारदार शस्त्राने शेळके यांच्यावर वार करण्यात आले. हा हल्ला पेट्रोल पंपाच्या बाहेर झाल्याची माहिती आहे. गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्ल्याचं नेमकं कारण आणि घटनेमागील इतर बाबींचा तपास केला जात आहे.दरम्यान, या घटनेची केंद्रीय पेट्रोलियम मंत्री  हरदीप सिंह पुरी यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महेश शेळके यांच्या हत्येचा निषेध केला.

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.पेट्रोल पंपाचा ताबा घेण्याच्या वादातून थेट कंपनीच्या अधिकाऱ्याची हत्या झाल्याने या घटनेने हिंगोलीत खळबळ उडाली आहे.

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Advertisement

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Kaziranga Accident : मोठी बातमी, आसामच्या काझीरंगामध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
आसामच्या काझीरंगामध्ये भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल

Embed widget