एक्स्प्लोर

Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!

Hingoli Crime News : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात एका तरुणाला अनैसर्गिक संबंध (Hingoli Crime) ठेवण्यासाठी तगादा लावण्याच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

Hingoli Crime News : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात एका तरुणाला अनैसर्गिक संबंध (Hingoli Crime News) ठेवण्यासाठी तगादा लावण्याच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाने हि आत्महत्या (Crime News)केली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आरोपी (Hingoli Crime News) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या धक्कादायक घटनेनं पोलीस (Hingoli Police) विभागासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या तरुणाची नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुते याच्यासोबत मैत्री झाली होती. त्यातून पुढे आत्महत्या करणाऱ्या तरुणाला अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी लिपिक अभिषेक सातपुते याने तगादा लावला. मात्र सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने हतबल होऊन रुमालाने गळफास घेत आत्महत्या केलीय. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Bhandara Crime : प्रेम प्रकरणाच्या संशयातून मध्यरात्री तरुणावर प्राणघातक हल्ला, भंडाऱ्याच्या हरदोली गावातील घटना

उन्हाळ्याचे दिवस असल्यानं घराबाहेर झोपलेल्या एका तरुणावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केलं. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील हरदोली गावात मध्यरात्री घडली. राजू राऊत (२४) असं गंभीर जखमी तरुणाचं नावं आहे. हल्ला झाल्यानं गंभीर जखमी अवस्थेत तरुणानं मदतीसाठी आरडाओरड केल्यानं आरोपींनी पळ काढला. सध्या गंभीर तरुणावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रेम प्रकरणाच्या संशयातून हा प्राणघातक हल्ला केल्याची चर्चा आता गावात रंगली आहे. याप्रकरणी सिहोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

धक्कादायक! बँकेच्या कर्ज वसुलीसाठी आलेल्या महिलेकडे डाॅक्टरने केली शरिरसुखाची मागणी, टेभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल 

बँकेच्या (Banks) कर्ज वसुलीसाठी आलेल्या 25 वर्षीय महीलेकडे एका डॉक्टरकडून शरिर सुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार  टेभुर्णीत समोर आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार डाॅक्टर विरोधात टेंभुर्णी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित महिला बँकेच्या कर्ज वसुलीसाठी या डॉक्टरकडे आली होती. यावेळी डाॅक्टरने शरीर सुखाची मागणी केल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Hingoli Crime News: अनैतिक संबंधात अडसर; मुलाचा आईनेच काढला काटा, 65 वर्षीय प्रियकराला द्यायला लावली सुपारी, पाहुण्यांकडे जायचंय सांगून घेऊन गेले अन्...; हिंगोलीतील घटना

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET Exam Paper Leak: अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा, शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी?
अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा, शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी?
Eknath Shinde : 'काळजी करू नका आरोपींचा नक्कीच बंदोबस्त करू'; गेवराईत मारहाण झालेल्या महाराजांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द, व्हिडिओ कॉल वरून साधला संवाद
'काळजी करू नका आरोपींचा नक्कीच बंदोबस्त करू'; गेवराईत मारहाण झालेल्या महाराजांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द, व्हिडिओ कॉल वरून साधला संवाद
Pune Crime News : पतीचा क्ररतेचा कळस, पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ॲसिड ओतलं, 15 दिवस घरात कोंडलं अन्..., पुण्यातील हादरवणारी घटना
पतीचा क्ररतेचा कळस, पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ॲसिड ओतलं, 15 दिवस घरात कोंडलं अन्..., पुण्यातील हादरवणारी घटना
Ashok Kharat: काळा पैसा पांढरा केला; 200 बेनामी खात्यांतून कोट्यावधीची रक्कम काढली; सगळा प्लॅन केला, पळून जाण्याआधीच...; अशोक खरात प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर
काळा पैसा पांढरा केला; 200 बेनामी खात्यांतून कोट्यावधीची रक्कम काढली; सगळा प्लॅन केला, पळून जाण्याआधीच...; अशोक खरात प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News : पतीचा क्ररतेचा कळस, पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ॲसिड ओतलं, 15 दिवस घरात कोंडलं अन्..., पुण्यातील हादरवणारी घटना
पतीचा क्ररतेचा कळस, पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ॲसिड ओतलं, 15 दिवस घरात कोंडलं अन्..., पुण्यातील हादरवणारी घटना
Kolhapur Silver Kolhapuri: महागाई गेली तेल लावत, अधिक मासाच्या वाणासाठी जावयाला दीड किलोची चांदीची कोल्हापूरी चप्पल
महागाई गेली तेल लावत, अधिक मासाच्या वाणासाठी जावयाला दीड किलोची चांदीची कोल्हापूरी चप्पल
Onion Price Drop: केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
Kerala : केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
Eknath Shinde : 'काळजी करू नका आरोपींचा नक्कीच बंदोबस्त करू'; गेवराईत मारहाण झालेल्या महाराजांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द, व्हिडिओ कॉल वरून साधला संवाद
'काळजी करू नका आरोपींचा नक्कीच बंदोबस्त करू'; गेवराईत मारहाण झालेल्या महाराजांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द, व्हिडिओ कॉल वरून साधला संवाद
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
Maharashtra News LIVE Updates: वाशिममध्ये चौथ्या दिवशीही डिझेलचा ठणठणाट; वाहनधारकांची मोठी दमछाक, वाहनाची चाके थांबण्याचे चित्र
Maharashtra News LIVE Updates: वाशिममध्ये चौथ्या दिवशीही डिझेलचा ठणठणाट; वाहनधारकांची मोठी दमछाक, वाहनाची चाके थांबण्याचे चित्र
Embed widget