Dharashiv Crime News: धाराशिवच्या चोराखळी येथूनएकाखळबळजनकबातमीसमोरआलीआहे. यातशहरातील कालिका कला केंद्रावर मोठा राडा झाल्याचेपाहायलामिळतआहे. जुन्या वादातुन यात 2 जणांवर तलवार, कोयत्याने हल्ला (Dharashiv Crime) केल्याची घटना घडलीआहे. पुढेआलेल्यामाहितीनुसार, संदीप गुट्टे आणि रोहित जाधव या दोघांवरहाहल्ला (Dharashiv Crime News)करतमारहाण करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंतहा राडा चाललाअसूनपरिसरातकाहीकाळतणावाचेवातावरणपाहायलामिळालेआहे.

25 ते 30 जणांच्या जमावाचा दोघांवर प्राणघातक हल्ला

दरम्यान, यातील जखमीवर धाराशिव मधील जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. तर जुन्या वादातुन संदीप गुट्टे आणि रोहित जाधव यांच्यावर 25 ते 30 जणांच्या जमावाने हल्ला केल्याची माहिती समोरआलीआहे. याप्रकरणीपोलिसांनी कलम 326 प्रमाणे येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाअसूनपुढीलतपासपोलीसकरतआहेत.

पोलीस प्रशिक्षण अकॅडमीच्या प्रशिक्षकानं केली प्रशिक्षणार्थी तरुणीला शरीर सुखाची मागणी

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या एका ॲकॅडमीच्या प्रशिक्षकानं त्याच्याकडं प्रशिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी केली. एवढ्यावरचं हा ॲकॅडमीचा शिक्षक नं थांबता त्यानं तरुणीच्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार भंडाऱ्याच्या अड्याळ इथं घडलाय. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी तरुणीच्या मित्राच्या तक्रारीवरून ॲकॅडमीच्या प्रशिक्षकाविरुद्ध 75 (2), 351, 352(2) सहकलम 3(1) (आर )(एस) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करून रात्री अटक केली आहे. नितेश हिवरकर (39) रा. सोनेगाव ठाणे ता. पवनी जि भंडारा असं आरोपी प्रशिक्षकाचं नाव आहे. आरोपी नितेश हिवरकर याची स्वतःचीच ही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी असून तोच तिथं प्रशिक्षक आहे. 

मनोज जरांगे पाटील आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक

धाराशिव: मराठा समाजाच्या वतीने 29 तारखेला मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज (5 ऑगस्ट ) धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज धाराशिव (Dharashiv News) शहरामध्ये जरंगे पाटील बैठक घेणार आहेत. बैठकीदरम्यान विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेऊन 29 ऑगस्टच्या मुंबई येथील आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणार आहेत. 

ही बातमी वाचा: