एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : पार्किंगच्या निमित्ताने प्रेम जडलं, पण पुढं आक्रित घडलं; प्रियकराने प्रेयसीला शेतात नेत....

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सचा तिच्या प्रियकरानेच खून केल्याची घटना घडली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगर शहरामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सचा तिच्या प्रियकरानेच खून (Crime News) केल्याची घटना घडली आहे. सोबतच त्याने लासुर स्टेशन येथील आपल्या शेतात नेऊन खून केल्या त्यानंतर प्रेत शेतातल्या एका पडक्या खोलीत पुरून टाकल्याचा ही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहेत.

पुढे आलेल्या माहितीनुसार मोनिका सुमित निर्मळ असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तर पशेख इरफान शेख पाशा असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांना ही घटना माहिती होताच पोलिसांनी मारेकर्‍याला अटक केली आहे. मोनिका ही जालना येथे राहत होती. दररोज ती कामानिमित्त संभाजीनगरला ये -जा करत होती. तसेच ती रेल्वे स्टेशनवर दुचाकी लावत असे.

पार्किंगच्या निमित्याने प्रेम जडलं, पुढं आक्रीत घडलं  

दरम्यान, या पार्किंगवर काम करीत असलेल्या शेख याच्यासोबत तिचे वर्षभरापासून संबंध जोडले होते. 6 फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी आली नाही. त्यामुळे आईने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपासाचे चक्र फिरवली आणि तपास सुरू केला. अशातच तपासात आरोपी शेखने त्याच्या शेतात नेऊन मोनिकाची हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याचे समोर आले. याप्रकरणी आता कदीम जालना पोलीस पुढील तपास करीत आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ परिसरात पसरली आहे.

गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण  

छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे स्टेशनवर कार्यरत असलेल्या लोहमार्ग पोलिसांच्या प्रसंगावधानाने एका महिलेचे प्राण वाचले आहे. 14 फेब्रुवारीला सकाळी 9. 27वाजाताच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर नियमित गस्त चालू असताना गाडी क्रमांक 12072 जनशताब्दी एक्सप्रेस मुंबईकडे जात असताना आपल्या हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुलाला बानोबी शेख रशीद या  सोडण्यासाठी आल्या होत्या.

दरम्यान, अचानक गाडी चालू झाल्यानंतर त्या गाडीमध्येच राहिल्या. गडबडीत उतरण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन त्या खाली पडल्या. मात्र त्याच वेळी गस्तीवर असलेले पोलीस अमलदार ज्ञानेश्वर शिरसागर आणि अश्रुबा गेजगे यांचे लक्ष गेल्याने त्यांनी लागलीच धाव घेऊन महिलेला ट्रेन खाली जात असताना तात्काळ बाहेर खेचल्यामुळे महिलेला दुखापत झाली नाही. त्यानंतर महिलेला सुरक्षित यांचे नातेवाईकाचे ताब्यात देण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या 

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : मोठी बातमी : संभाजीनगरातून अपहरण झालेल्या बिल्डरपुत्राचा शोध लागला, कार अपघातामुळे जालन्यात सापडला

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohini Khadse : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसेंचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसे यांचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Beed : भररस्त्यात तरुणीनं थोबाडीत मारली, अपमान सहन न झाल्याने तरुणानं जीवन संपवलं; बीडमधील धक्कादायक घटना
भररस्त्यात तरुणीनं थोबाडीत मारली, अपमान सहन न झाल्याने तरुणानं जीवन संपवलं; बीडमधील धक्कादायक घटना
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Embed widget