एक्स्प्लोर

'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस

Father Ended His Own Son Life: गावातील लोक वारंवार तुझा मुलगा तुझ्या सारखा दिसत नाही म्हणून सतवत असल्याने मल्लिकार्जुन अस्वस्थ झाला होता.

Father Ended His Own Son Life: कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील नागठाण गावात एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही असे टोमणे गावातील लोकांनी वारंवार मारल्यामुळे जन्मदात्या बापानेच आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कृष्णा नदीत बुडवून संपवल्याची घटना तब्बल एक महिन्याने उघडकीस आली आहे. सिद्धार्थ मल्लिकार्जुन अरकेरी (6) असे बापाने नदीत बुडवून मारलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. 16 मार्चला मुलाला कराडजवळ वडोली गावाजवळ कृष्णा नदीत बुडवून बापाने जीव घेतला. गावातील लोक वारंवार तुझा मुलगा तुझ्या सारखा दिसत नाही म्हणून सतवत असल्याने मल्लिकार्जुन अस्वस्थ झाला होता.

वाढदिवसाला मुलाला घेऊन या म्हणताच बिंग फुटलं

मुलाला शाळेत घालून येतो म्हणून मल्लिकार्जुन घरातून मुलाला घेऊन बाहेर पडला. नंतर कराडजवळ वडोलीत नेऊन नदीत मुलाला बुडवून मारले. मुलाला सिंदगी गावातील शाळेत दाखल केले असून तो हॉस्टेलमध्ये राहत असल्याचे मल्लिकार्जुनने घरी आल्यावर सांगितले. एक एप्रिल रोजी सिद्धार्थचा वाढदिवस होता म्हणून पत्नी भाग्यश्रीने मुलाला घरी घेऊन या असा तगादा लावल्यावर मल्लिकार्जुन पळून गेला. त्यामुळे संशय आल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत मल्लिकार्जुनने मुलाला कृष्णा नदीत बुडवून मारल्याची कबुली दिली. 16 मार्च रोजी कराडच्या मसूर पोलीस ठाण्यात लहान मुलाचा मृतदेह नदीत सापडल्याची नोंद झाली होती. त्याचे निवेदन पोलिसांनी जाहीर केले होते. हे निवेदन आणि मल्लिकार्जुन याच्या जबानीमुळे कृष्णा नदीत सापडलेला मृतदेह सिद्धार्थचा होता, हे पोलिस तपासात सिद्ध झाले.

व्यापाऱ्याला करंट देऊन संपवलं, कोल्हापूर हादरलं

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी 25 लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यावसायिकाचे अपहरण करून काही तासांतच करंट देऊन संपवल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात ही घटना घडली. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर व्यावसायिकाला करंट देऊन मारल्याचे कबूल केले. मृत व्यक्ती भरतेश राजगोंडा टोपगोंडा असे आहे. या प्रकरणात दोघांना जयसिंगपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. राजदीप अजय ताडे (21), टिल्लू ऊर्फ मंथन राजेंद्र चंदुरे-पवार (21, दोघे रा. दानोळी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी बॅटरीचा करंट देऊन भरतेश्वर यांचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले.  

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: विधानपरिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी
Maharashtra Live Blog Updates: विधानपरिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी
NEET Paper Leak: मोठी बातमी: NEET पेपरफुटी प्रकरणात आणखी एक कारवाई; धनंजय लोखंडेच्या 'खास' मित्रालाच आता पोलिसांनी उचललं
NEET पेपरफुटी प्रकरणात आणखी एक कारवाई; धनंजय लोखंडेच्या 'खास' मित्रालाच आता पोलिसांनी उचललं
Beed Crime: बीडमध्ये 65 वर्षांच्या वृद्धाचं संतापजनक कृत्य; भावाला खाऊचं आमिष दाखवून दुकानात पाठवलं, नंतर साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडलं अन्...
बीडमध्ये 65 वर्षांच्या वृद्धाचं संतापजनक कृत्य; भावाला खाऊचं आमिष दाखवून दुकानात पाठवलं, नंतर साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडलं अन्...
NEET Paper Leak: सायबर सुरक्षेचा विद्यार्थीच सामील, धनंजय लोखंडेने सोपवलेली मोठी जबाबदारी, NEET पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे
सायबर सुरक्षेचा विद्यार्थीच सामील, धनंजय लोखंडेने सोपवलेली मोठी जबाबदारी, NEET पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं, अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच मोठी दुर्घटना
Parth Pawar Vs Sunil Tatkare-Parful Patel: पार्थ पवार विरुद्धतटकरे-पटेल कोल्ड वॉर? | Special Report
Shahzad Bhatti Special Report : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी ATS ची मोठी कारवाई
Rohit Pawar Comments On Baramati : रोहित पवार बारामतीत जास्त लक्ष घालतायत? | Special Report
Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर प्रदेशात वादळाचा अक्षरशः हाहाकार; प्रयागराज आणि अयोध्येसह 30 जिल्ह्यांमध्ये तब्बल 94 जणांचा बळी; तरुण पत्र्याच्या शेडसकट हवेत उडाला; तिकडं राजस्थान, एमपीत भीषण गर्मीचा कहर
उत्तर प्रदेशात वादळाचा अक्षरशः हाहाकार; प्रयागराज आणि अयोध्येसह 30 जिल्ह्यांमध्ये तब्बल 94 जणांचा बळी; तरुण पत्र्याच्या शेडसकट हवेत उडाला; तिकडं राजस्थान, एमपीत भीषण गर्मीचा कहर
Government Bans Sugar Export: पहिले म्हणाले, सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेल जपून वापरा; आता केंद्र सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आजपासून देशभरात लागू
पहिले म्हणाले, सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेल जपून वापरा; आता केंद्र सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आजपासून देशभरात लागू
Ritu Tawde Vs Sanjay Ghadi : मुंबईच्या उपमहापौरांची नाराजीनाट्य कायम; रितू तावडे थेट बोलल्या, 'नाराजी सोडा, मुंबईकरांसाठी एकत्र या!...'
मुंबईच्या उपमहापौरांची नाराजीनाट्य कायम; रितू तावडे थेट बोलल्या, 'नाराजी सोडा, मुंबईकरांसाठी एकत्र या!...'
NEET Paper Leak: सायबर सुरक्षेचा विद्यार्थीच सामील, धनंजय लोखंडेने सोपवलेली मोठी जबाबदारी, NEET पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे
सायबर सुरक्षेचा विद्यार्थीच सामील, धनंजय लोखंडेने सोपवलेली मोठी जबाबदारी, NEET पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे
Pune Crime News: संबंध तोडण्यासाठी दबाव अन् धमकी...; मुलीच्या प्रियकराने आईच्या बॉयफ्रेंडला भररस्त्यात संपवलं, पुण्यातील थरारक घटना
संबंध तोडण्यासाठी दबाव अन् धमकी...; मुलीच्या प्रियकराने आईच्या बॉयफ्रेंडला भररस्त्यात संपवलं, पुण्यातील थरारक घटना
Virat Kohli And Manish Pandey RCB vs KKR IPL 2026: अख्खं मैदान चिडीचूप, सगळे अवाक्; मनीष पांडेचा झेल पाहून विराट कोहलीही जाऊन भेटला, VIDEO
अख्खं मैदान चिडीचूप, सगळे अवाक्; मनीष पांडेचा झेल पाहून विराट कोहलीही जाऊन भेटला, VIDEO
NCP National Executive List: राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांचं नियंत्रण पवार कुटुंबीयांच्या हाती; जय-पार्थ पवारांकडे मोठी जबाबदारी, निवडणूक आयोगाला सादर केलेल्या यादीत काय काय?
राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांचं नियंत्रण पवार कुटुंबीयांच्या हाती; जय-पार्थ पवारांकडे मोठी जबाबदारी, निवडणूक आयोगाला सादर केलेल्या यादीत काय काय?
Sharib Hashmi Wife Diagnos Six Times Cancer: आधीच पाचवेळा कॅन्सरवर मात, आता पुन्हा बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीला जीवघेण्या आजाराचं निदान; पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला...
आधीच पाचवेळा कॅन्सरवर मात, आता पुन्हा बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीला जीवघेण्या आजाराचं निदान; पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला...
Embed widget