Nagpur Crime News : शिक्षणघेऊनहीवाट्यालायेणारी बेरोजगारी, त्यातून आर्थिक अडचण आणि पुढंत्यातूनयेणारे नैराश्य यामुळे झटपट पैसे कमविण्याचाआणिपरिणामी गुन्हेगारीकडे वळत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अशाचएकाटोळीचा (Crime News) पर्दाफाश करण्यातपोलिसांनायशआलेआहे. मात्र चोरट्यांचाहानवापॅर्टनऐकूनपोलिसांनाहीकाहीसाधक्काबसलाआहे. रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना अशाच एका संघटित टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीचा सूत्रधार बेरोजगार तरुणांना चक्क कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणे पगारावर ठेवून चोऱ्या करवून घेत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
Crime News : चोरी करण्याचं पद्धतशीर ट्रेनिंग, कंपनीसारखा महिन्याला पगार, गुन्हेगारी टोळीचा कॉर्पोरेट अवतार
मिळालेल्यामाहितीनुसार, या चोरट्यांच्या टोळीचा मुख्य सूत्रधार वर्षभर बेरोजगार आणि आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणांनाहेरतअसतो. त्यांनतरमजबुरीचागैरफायदाघेत त्यांच्याशी ओळख वाढवून त्यांना 15 ते 25 हजार रुपयांपर्यंत मासिक पगार देण्याचे आमिष दाखवतो. मात्र कामाचेस्वरूप विचालेअसता सुरुवातीला सोपे काम असल्याचे सांगून नंतर थेट चोरी करण्यास प्रवृत्त करतो. झटपटपैसेकमावणेआणित्यासाठीगरज असलेलंपाठबळकृतीचीपूर्णकल्पनाअसतांनाहीअनेकबेरोजगारतरुण अशा जाळ्यात अडकत आहेत.
Crime News : सुरुवातीला छोट्या चोऱ्यांचे टार्गेट, त्यासाठी खास प्रशिक्षण, 'कामगिरी'नंतर पगार वाढही
याअजब चोरट्यांच्याटोळीचाबाबतअधिकमाहितीदेताना आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी सांगितलेकि, या कारवाईतील टोळीत कैलाश दास (वय ४२, जि. खगड़िया, बिहार), मिथिलेश शाह (वय २९) आणि किशन निषाद (वय २२ छत्तीसगड) या तिघांच्या मुसक्या बांधल्या. टोळीचा सूत्रधार बिहारमधील खगडिया जिल्ह्यातील असून, सदस्य पेपर वाचण्याचा बहाणा करत चोरी करतात. यासोबतच बेरोजगार तरुणांना पगारावर गुन्हेगारी करण्यासाठी ट्रेनिंग देऊन प्रशिक्षित चोर बनवतात. तर टोळीत नव्याने सामील झालेल्यांना सुरुवातीला छोट्या चोऱ्यांचे टार्गेट दिले जाते. त्यासाठी त्यांना खास प्रशिक्षणही दिले जाते. त्यानंतर हळूहळू मोठ्या चोऱ्यांमध्ये सहभागी करून घेतले जाते. प्रत्येक 'कामगिरी'नंतर पगार वाढवून त्यांना गुन्हेगारीत ओढले जाते.
इतर महत्वाच्या बातम्या
