एक्स्प्लोर

Crime Job: बेरोजगार तरुणांना चोरी करण्याचं पद्धतशीर ट्रेनिंग, कंपनीसारखा महिन्याला पगार, गुन्हेगारी टोळीचा कॉर्पोरेट अवतार

Crime News : रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना अशाच एका संघटित टोळीचा पर्दाफाश केला आहे.

Nagpur Crime News : शिक्षण घेऊनही वाट्याला येणारी बेरोजगारी, त्यातून आर्थिक अडचण आणि पुढं त्यातून येणारे नैराश्य यामुळे झटपट पैसे कमविण्याचा आणि परिणामी गुन्हेगारीकडे वळत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अशाच एका टोळीचा (Crime News) पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र चोरट्यांचा हा नवा पॅर्ट ऐकून पोलिसांनाही काहीसा धक्का बसला आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना अशाच एका संघटित टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीचा सूत्रधार बेरोजगार तरुणांना चक्क कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणे पगारावर ठेवून चोऱ्या करवून घेत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Crime News : चोरी करण्याचं पद्धतशीर ट्रेनिंग, कंपनीसारखा महिन्याला पगार, गुन्हेगारी टोळीचा कॉर्पोरेट अवतार

मिळालेल्या माहितीनुसार, या चोरट्यांच्या टोळीचा मुख्य सूत्रधार वर्षभर बेरोजगार आणि आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणांना हेरत असतो. त्यांनतर मजबुरीचा गैरफायदा घेत त्यांच्याशी ओळख वाढवून त्यांना 15 ते 25 हजार रुपयांपर्यंत मासिक पगार देण्याचे आमिष दाखवतो. मात्र कामाचे स्वरूप विचाले असता सुरुवातीला सोपे काम असल्याचे सांगून नंतर थेट चोरी करण्यास प्रवृत्त करतो. झटपट पैसे कमावणे आणि त्यासाठी गरज असलेलं पाठबळ कृतीची पूर्ण कल्पना असतांनाही अनेक बेरोजगार तरुण अशा जाळ्यात अडकत आहेत.

Crime News : सुरुवातीला छोट्या चोऱ्यांचे टार्गेट, त्यासाठी खास प्रशिक्षण, 'कामगिरी'नंतर पगार वाढही

या अजब चोरट्यांच्या टोळीचा बाबत अधिक माहिती देताना आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी सांगितले कि, या कारवाईती टोळीत कैलाश दास (वय ४२, जि. खगड़िया, बिहार), मिथिलेश शाह (वय २९) आणि किशन निषाद (वय २२ छत्तीसगड) या तिघांच्या मुसक्या बांधल्या. टोळीचा सूत्रधार बिहारमधील खगडिया जिल्ह्यातील असून, सदस्य पेपर वाचण्याचा बहाणा करत चोरी करतात. या सोबतच बेरोजगार तरुणांना पगारावर गुन्हेगारी करण्यासाठी ट्रेनिंग देऊन प्रशिक्षित चोर बनवतात. तर टोळीत नव्याने सामील झालेल्यांना सुरुवातीला छोट्या चोऱ्यांचे टार्गेट दिले जाते. त्यासाठी त्यांना खास प्रशिक्षणही दिले जाते. त्यानंतर हळूहळू मोठ्या चोऱ्यांमध्ये सहभागी करून घेतले जाते. प्रत्येक 'कामगिरी'नंतर पगार वाढवून त्यांना गुन्हेगारीत ओढले जाते.

इतर महत्वाच्या बातम्या  

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nida Khan TCS: नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्यानं लग्नातच राडा, दोन्ही बाजूचे वऱ्हाड एकमेकांवर पडले तुटून, व्हिडिओ व्हायरल
नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्यानं लग्नातच राडा, दोन्ही बाजूचे वऱ्हाड एकमेकांवर पडले तुटून, व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची केली प्रेग्नन्सी टेस्ट, रिपोर्टही समोर
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची प्रेग्नन्सी टेस्ट, रिपोर्टही समोर
मोठी बातमी: पोलीस कर्मचारी इम्तियाज जलील यांच्या घरी पोहोचला, चौकशीच्या चर्चांना उधाण, पण बाहेर पडताच म्हणाले, 'वैयक्तिक कारणासाठी भेटलो'
पोलीस कर्मचारी इम्तियाज जलील यांच्या घरी पोहोचला, चौकशीच्या चर्चांना उधाण, पण बाहेर पडताच म्हणाले, 'वैयक्तिक कारणासाठी भेटलो'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ
Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nida Khan TCS: नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
TVK Chief Vijay: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
DMK Big Decision : इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र 
इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र
Nida Khan and Imtiaz Jaleel: आरोप झाले अन् कोर्टाने जामीन फेटाळला म्हणून निदा खानला दहशतवादी ठरवणार का? इम्तियाज जलील यांचा परखड सवाल
आरोप झाले अन् कोर्टाने जामीन फेटाळला म्हणून निदा खानला दहशतवादी ठरवणार का? इम्तियाज जलील यांचा परखड सवाल
SSC Exam Success: ऐकण्याची शक्ती शून्य, मात्र लीप रीडिंगच्या जोरावर दहावीत नागपूरच्या शांभवीचं घवघवीत यश, तर जुळ्या भावंडांचा सारखे गुण मिळवत परीक्षेतही 'सेम टू सेम'
ऐकण्याची शक्ती शून्य, मात्र लीप रीडिंगच्या जोरावर दहावीत नागपूरच्या शांभवीचं घवघवीत यश, तर जुळ्या भावंडांचा परीक्षेतही सारखे गुण मिळवत वेगळाच योगायोग
Siddharth Jadhav On The Great Indian Kapil Show: कपिल शर्मा शोमध्ये अदिती राव हैदरीच्या शेजारी बसलेल्या सिद्धार्थ जाधववर पंच टाकला, क्षणाचाही वेळ न घालवता सिद्ध्या बोलला, 'माझी बायको हिच्यापेक्षाही सुंदर...'
कपिल शर्मा शोमध्ये अदिती राव हैदरीच्या शेजारी बसलेल्या सिद्धार्थ जाधववर पंच टाकला, क्षणाचाही वेळ न घालवता सिद्ध्या बोलला, 'माझी बायको हिच्यापेक्षाही सुंदर...'
Embed widget